मनोरंजन

स्वीमिंगसुटमध्ये हेमांगीचा कॅची लूक, दिसतेय अशी की....

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर सक्रीय असते. वेगवेगळ्या विषयांवर ती आपले विचार मांडताना दिसते.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. अनेकदा ती सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. सोशल मीडियावर अभिनेत्री चांगलीच सक्रिय असते.

बऱ्याचदा ती अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. नुकताच हेमांगीने तिच्या खाजगी आयुष्यातील खास फोटो शेअर केले , ज्यात तिने पतीसोबतचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले.

हेमांगीने लग्नाचा वाढदिवस साजरा करत असल्याचं सांगितले. या वाढदिवसानिमित्त तिने एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

हेमांगी पोस्टमध्ये लिहिते, "लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपल्या लग्नाला किती वर्षे झाली बोलून वर्ष मोजायची नाहीत तर प्रत्येक क्षण जगायचा !

तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यास विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. तिने लाल रंगाच्या मोनोकनीत तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत आधीपेक्षा हेमांगी आता जास्त सजग झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT