loki web serise  Team esakal
मनोरंजन

Loki Released; प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली, सोशल मीडियावर चर्चा

प्रेक्षक (audience) गेल्या काही दिवसांपासून त्या मालिकेची वाट पाहत होते.

युगंधर ताजणे

मुंबई - ज्या मालिकेची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होते ती लोकी (Loki) नावाची सीरिज (serise) आता प्रदर्शित झाली आहे. सध्या सोशल मीडियावर त्या मालिकेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. डिझ्नी हॉटस्टारवर मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सनं ही मालिका प्रदर्शित केली आहे. साय फाय (sci fi) प्रकारात रस असणा-यांसाठी ही मालिका त्यांच्यासाठी आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे. केट हेरॉन हे लोकीचे दिग्दर्शक आहेत तर मायकेल वाल्ड्रॉन यांनी त्या मालिकेचे लेखन केले आहे. (hollywood new serise marvel studios loki release today)

प्रेक्षक (audience) गेल्या काही दिवसांपासून त्या मालिकेची वाट पाहत होते. अखेर ही मालिका प्रदर्शित झाली आहे. त्या मालिकेच्या पहिल्या दोन एपिसोडचा (two episode) रिव्ह्युही केला आहे. तो ही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. टीव्ही इनसायडरमधील एका मुलाखतीत टॉमनं सांगितलं होतं, वास्तव आणि काल्पनिकता यांच्यात तुलना करणं हे लोकांना चांगले माहिती असते. ते त्या कलाकृतीचा आनंद घेतात आणि त्यावर विचारही करतात. यापूर्वी प्रेक्षकांनी द डार्क वर्ल्ड, रंगरोक, इन्फिनिटी वॉर आणि एंडगेम सारख्या गोष्टी पाहिल्या आहेत.

या चित्रपटांमध्ये एकटा लोकी हा आपल्या विश्वात राहून सभोवतालची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असतो. लोकीच्या जगाकडून अपेक्षा वेगळ्या आहेत. सध्या टॉम हिडल्स्टन आपली द नाईट मॅनेजर ही मालिका प्रसिध्द करण्याच्या विचारात आहे. त्याचीही प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

SCROLL FOR NEXT