Hrithik Roshan Esakal
मनोरंजन

Hrithik Roshan: "जन्म घेतल्याबद्दल", हृतिकच्या बर्थडेला गर्लफ्रेंड सबाची पोस्ट व्हायरल..

Vaishali Patil

बॉलिवूडचा सुपरहिरो अभिनेता हृतिक रोशन आज त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याची गर्लफ्रेंड सबा आझादने त्याचे काही अनसीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यासोबतच तिने त्याच्यावर प्रेमाचाही वर्षाव झाला आहे. त्याची ही पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहे. दोघांचे कधीही न पाहिलेले फोटो पाहून चाहतेही खूप खूश आहेत.

सबा आझादने इंस्टाग्रामवर हृतिक रोशनसोबतचे न पाहिलेले फोटो शेअर करताना एक प्रेमळ कॅप्शनही लिहिले आहे. त्यांनी लिहिले, 'हा रो डे आहे. या सर्कसला गाइड करतोस ज्याला आम्ही लाइफ म्हणतो. नेहमी विस्तीर्ण डोळे आणि कुतूहल, सतत विकसित होणारे, हृदय मजबूत, मन तीक्ष्ण. दररोज चांगले करण्यासाठी आणि दररोज चांगले होण्यासाठी हट्टी. दयाळू आणि फुल ऑफ ग्रेस,, जरी जग ही कृपा परत करत नाही. पण एक गोष्ट मनात येते ती 'एक्सेप्शन टू द रूल 'नियमाला अपवाद' असं म्हणतं तिने जन्म घेतल्याबद्दल हृतिकला धन्यवाद केलयं

हृतिकही सबाला डेट करत आहे. सबा आणि हृतिक दोघेही इंस्टाग्रामवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करतात. दोघांना एका रेस्टॉरंटबाहेर एकत्र स्पॉट केल्यावर त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांना उधाण आले होते. यानंतर दोघेही विमानतळावर हातात हात घालून दिसले. मात्र, यामुळे दोघांनाही लोकांनी ट्रोल केले, कारण सबा ३७ वर्षांची आहे आणि हृतिक ४९ वर्षांचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT