hrithik roshan attend's karan johar's party with saba azad
hrithik roshan attend's karan johar's party with saba azad sakal
मनोरंजन

हृतिक-सबा हातात हात घालून करणच्या पार्टीत, पहिली बायकोही आली प्रियकरासोबत

नीलेश अडसूळ

Bollywood News: बॉलीवूडचा क्रिश, अॅक्शन हिरो म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या हृतिक रोशनच्या नव्या रिलेशनशिप सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत (Bollywood Viral News) आहे. त्याच्या नव्या मैत्रीणीचं नाव सबा आझाद (saba azad) असं आहे. गेल्या काही दिवसांपासून सबा आणि हृतिक हे एकमेकांना डेट करत (Hrithik Roshan) असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. हृतिक आणि सुझैन यांच्यातील घटस्फोटानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आले होते. रॉकेट बॉईजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सबा आझादच्या त्या मालिकेतील भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. त्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली ते हृतिक सोबत तिचं नाव जोडलं गेल्यानं. आता त्यांचे नात्यावर शिक्कामोर्तब झाली असून दोघांनी एकत्र हातात हात घालून करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत हजेरी लावली. (hrithik roshan attends karan johar's party with saba azad)

करणने आपला ५०वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. यावेळी बॉलीवूड मधील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीला हृतिक देखील हजार होता. यावेळी हृतिक जोड्याने पार्टीत सामील झाला. पण त्याच्या जोडीला सुझेन नव्हती तर सबा होती. हातात हात घालून हृतिक-सबा चालत येत असतानाचा व्हडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हृतिक आणि सबा हा चर्चेचा विषय ठरले आहेत.

हृतिक-सबाने एकत्र येत काही खास पोज देऊन फोटोही काढले. यावेळी दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. विशेष म्हणजे या पार्टीत हृतिकची पहिली बायको सुझेन खान (sussanne khan) देखील हजर होती. सुझानने देखील आपल्या प्रियकराबरोबर पार्टीला आली होती. त्यामुळे हा बदललेल्या नात्यांची समीकरणं करणच्या पार्टीच्या निमित्ताने जगजाहीर झाली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas War: पुण्याचे निवृत्त कर्नल गाझामधील हल्ल्यात ठार; दोन महिन्यांपासून UN सोबत करत होते काम

SEBI KYC: कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा; सेबीने KYC संबंधित नियम केले शिथिल, कोणाला होणार फायदा?

Latest Marathi News Live Update : आज नाशिकमध्ये नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा

Ghatkopar Hoarding Collapse : सरकार, महापालिकेवर गुन्हा दाखल करा;नाना पटोले, मुंबईतील होर्डिंगमाफियांना संरक्षण

Rishabh Pant : 'जर मी शेवटच्या सामन्यात खेळलो असतो तर...' लखनौवरील विजयानंतर ऋषभ पंतचं प्लेऑफबाबत मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT