Bollywood Diwali Sussanne Khan esaka
मनोरंजन

Bollywood Diwali : आता मुलांची लग्न होतील आणि तू.. हृतिकच्या एक्स बायकोला नेटकऱ्यांनी रडवलं

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीचा उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. बी-टाऊनमध्येही दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे.बॉलिवूड सेलिब्रिटीच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या पार्टींची तर बातच न्यारी आहे.गेल्या अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी या दिवाळी पार्टीत सहभागी होत आहेत.

यातच गुलशन कुमारचा भाऊ कृष्ण कुमार यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या दिवशी दिवाळी पार्टीही चांगलिच जल्लोषात झाली.या पार्टीत अनेक स्टार्सनी उपस्थीती लावली.त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींही तेथे होते. याचदरम्यान अभिनेत्री आणि हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खान देखील तिच्या प्रियकर अर्सलान गोनीसोबत पार्टीत आली होती. मात्र पापागाझीं फोटो आणि व्हिडिओ घेत असतांना ते जरा जास्तच रोमँटिक झाले अन् त्याचं रोमँटिक होणं त्यांना चांगलच महागात पडलं. त्याच्या असल्या वागण्याने ट्रोर्ल्सने त्यांना धारेवर धरलं.

सुझान खान आणि तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी हे पार्टीतून बाहेर पडतांनाचा हा व्हिडिओ आहे. यात पापाराझींसाठी पोज देताना अभिनेत्री आणि तिचा बॉयफ्रेंड रोमँटिक स्टाईलमध्ये दिसले. यादरम्यान दोघेही एकमेकांना किस करतांना आणि गळ्यात पडतांना दिसले. त्याचं हे रोमँटिक वागणं नेटकऱ्यांना मुळीच पटलेलं दिसत नाही. त्यांनी या दोघांचा चांगलाच क्लास घेतला.

यात एकाने कमेंट करत लिहिले की, ‘कॅमेऱ्यासमोर या किस्सची गरज होती का?’ तर दुसर्‍याने या जोडप्याला ट्रोल करत कमेंट केली,‘त्यांच्या मुलांचे तीन ते चार वर्षांनी लग्न होणार आहे आणि ते कॅमेऱ्यासमोर रोमान्स करत आहेत’.तर एकानं म्हटंलय ,‘कॅमेऱ्यासमोरच किस करण गरजेच आहे का? या सर्व आईंसोबत काय होतयं’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

Seema Kohali: सीमा कोहली; स्थलांतर, स्मृती आणि आध्यात्मिकतेतून घडलेले सीमाचे कलाविश्व

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT