hruta durgule marathi actress congratulate husband pratik shah for his new serial  SAKAL
मनोरंजन

Hruta Durgule: मिस्टर शाह तुमचा जयजयकार! हृता दुर्गुळेने केलं अहोंचं अभिनंदन, हे आहे खास कारण

नुकतंच हृताने तिच्या अहोंचं अभिनंदन केलं

Devendra Jadhav

Hruta Durgule News: अभिनेत्री हृता दुर्गुळे ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. हृताला आपण आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमधून अभिनंदन करताना पाहीलंय.

हृताने वर्षभरापुर्वी तिचा बॉयफ्रेंड प्रतीक शाह सोबत लग्न केलं. प्रतीक आणि हृता अनेकदा सोशल मिडीयावर रोमँटीक फोटो पोस्ट करत असतात. नुकतंच हृताने तिच्या अहोंचं अभिनंदन केलं.

(hruta durgule marathi actress congratulate husband pratik shah for his new serial)

हृताने सोशल मिडीयावर प्रतीकसोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. यात त्याने प्रतीकचं अभिनंदन केलंय. हृता लिहीते.. मिस्टर शाह तुमच्या नवीन शोबद्दल अभिनंदन.. तुम्हा सर्वांकडून मिळणारे प्रेम आणि कौतुक पाहून मला खूप आनंद होतो.

आपण या कौतुकास पात्र आहात! इतका अभिमान आहे! फक्त इथून पुढे कायम वरच जायचं आहे! आयुष्याभरासाठी तुझा जयजयकार करणारी चियरलीडर" अशी पोस्ट हृताने केलीय. एकुणच प्रतीक शाह निर्मित शिव शक्ती ही नवी मालिका झी टीव्हीवर सुरु झालीय.

'दुर्वा' मालिकेतुन हृताने मालिका विश्वात पदार्पण केलं. 'फुलपाखरु' सिनेमातून मराठी मालिकाविश्वात हृतानं एन्ट्री केली अन् अनेक तरुणांच्या हृदयाची ती धडकन बनली.

'दुर्वा' मालिकेतील तिच्या भूमिकेनं अनेक तरुणींना लढायला शिकवलं तर 'मन उडू उडू झालं' या मालिकेतील तिच्या दिपू या व्यक्तिरेखेनं गुणी मुलगी म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण घालून दिलं.

मालिकाविश्वात रमलेली हृता आता घराघरात ओळखली जाऊ लागली होती..अनेक तरुणांनी तिच्या हवाली आपलं हृद्य केव्हाचंच दिलं होतं अन् तितक्यात हृतानं लग्न करतेय असं जाहीर करत अनेकांना नाराज केलं होतं.

पण आपल्या या लाडक्या अभिनेत्रीच्या आनंदात आनंद मानत अनेकांनी तिला भरभरुन आशीर्वाद दिले. हृता आणि प्रतीक या दोघांची जोडी सर्वांची लाडकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT