Huma qureshis statement on freedom of expression 
मनोरंजन

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हुमाचे वक्तव्य; म्हणाली....

सकाळन्यूजनेटवर्क

परखडपणे आपले मत मांडणारी अभिनेत्री हुमा कुरुशी पुन्हा एकदा तिच्या अशाचे एका व्यक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अजिबात तडजोड करणार नाही.नाही म्हणजे नाही. असे असे वक्तव्य तिने  इटीच्या एका कार्यक्रमात दिले आहे.  

या कार्यक्रमात तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अनेक कलाकार परखडपणे मत मांडण्यास घाबरतात पण, तू तुझे मत परखडपणे मांडते  असे विचारले असता हुमा म्हणाली कि,"माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मी अजिबात तडजोड करणार नाही. ज्या देशात लोकशाही आहे त्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले पाहिजे. त्याबद्दल तडजोड होणार नाही. 

माझ्या देशात काहीतरी वाईट घडत असेल तर मी ते फक्त शांतपणे पाहत नाही बसणार. मी आवाज उठवणारच. मी एक कलाकार आहे, आंदोलक नाही. पण नागरिक म्हणून आपण आपले मत मांडले पाहिजे असे मला वाटते असे हुमा म्हणाली.
 

२०१२ साली‘गॅग्स ऑफ वासेपूर’सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. अनेकांनी तिच्या कामाचे कौतुक केले होते. त्यानंतर अनेक बॉलिवूड चित्रपटांत तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. अनुराग कश्यपने हुमाला जाहिरातमध्ये पाहून तिला सिनेमांची संधी दिली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT