Ileana D’Cruz 
मनोरंजन

लग्नाआधीच Ileana D’Cruz ने दिली Good News; लवकरच आई होणार

लवकरच आई होणार इलियाना डिक्रूज

धनश्री ओतारी

इलियाना डिक्रूज हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इलियाना चित्रपटांपासून दूर आहे. परंतू आता इलियाना परत एकदा चर्चेत आलीयं. तिनं आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. लवकरच ती आई होणार असल्याची माहिती अभिनेत्रीने सोशल पोस्ट करत दिली आहे. विशेष म्हणजे तिनं अद्याप लग्न केलेलं नाही. त्यामुळे तीची पोस्ट पाहता होणाऱ्या बाळाचे वडील कोण? असा सवाल नेटकरी करत आहेत. (Ileana D Cruz Announces Pregnancy Sweetest Post Can’t wait to meet you my little darling)

आज सकाळा ३६ वर्षीय इलियाना खास पोस्ट केली आहे. coming soon ✨ Can’t wait to meet you my little darling अशी कॅप्शन देत इलियाने छोटासा शर्ट शेअर केला आहे. तिची ही पोस्ट पाहता कमेंट्स आणि लाईक्स चा वर्षाव होताना दिसत आहे. तर बाळाचे वडील कोण? असा सवाल नेटकरी करत आहेत.

काही दिवसांपूर्वी, इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याच्या चर्चेला उधाण आलं होत. कॉफी विथ करण सीझन 7 मध्ये करणने याबद्दल मोठे भाष्य केले होते. त्यावेळी कतरिना कैफ देखील उपस्थित होती.

इलियानाबद्दल बोलायचे झाले तर इलियाना गेल्या काही वर्षांपासून ती चित्रपटांमध्ये काम करत नाहीयं. मात्र, आता रिलेशनमुळे परत इलियाना चर्चेत आलीयं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT