Ira Khan Nupur Shikhare video  esakal
मनोरंजन

Ira Khan : आमिरच्या लेकीची नवऱ्यासोबत जलक्रीडा...! नेटकऱ्यांनी काढला जाळ

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला.

सकाळ डिजिटल टीम

Ira Khan Aamir Khan Daughter Nupur Shikhare swimming Tank Video: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला. आयरानं तिच्या जीम ट्रेनरशी लग्न केल्याची बातमी व्हायरल झाली आणि वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. आयरा ही गेल्या काही वर्षापासून नुपूर शिखरेला डेट करत असल्याचे दिसून आले आहे. त्याची चर्चाही होती.

आता आयरा आणि नुपूरचा स्विमिंग टँकमधील तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिला चांगलीच झापली आहे. तुझा साखरपुडा झाला आहे. त्यामुळे तू काय करते आहेस याचा विचार करण्याची गरज आहे. आय़रा खानच्या त्या व्हिडिओवरुन तिला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी देखील आय़रा आणि नुपूरच्या फोटोंनी नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ घातला होता.

Also Read - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

साखरपुडा झाल्यानंतर आयरानं सोशल मीडियावर नुपूरसोबत वेगवेगळे फोटो शेयर करण्यास सुरुवात केली आहे. आयरा आणि नुपूर हे एका स्विमिंग टँकमध्ये गेम खेळताना दिसत आहे. त्याची चर्चा आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी त्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. तुम्ही काय करता आहात हे सोशल मीडियावर शेयर करण्याची गरज नाही. वेगवेगळे हावभाव करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेता हे बरे नाही.

जेव्हा आयरा आणि नुपूरचा साखरपुडा झाला तेव्हापासून तुमच्यापैकी कुणी कुणाला पहिल्यांदा प्रपोज केले असा प्रश्न विचारला होता. तो किस्साही त्यावेळी खूप फेमस झाला होता. आता युझर्सनं त्यांना चांगले कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. आपण सोशल मीडीयावर फोटो शेयर करताना काय काळजी घ्यायला हवी याच्या टीप्सही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT