Jackie Shroff Smriti Irani Photo esakal
मनोरंजन

Jackie Shroff Smriti Irani Photo : 'बारीक व्हा, जास्त...' जॅकी श्रॉफनं स्मृती इराणींना दिल्या हेल्थ टीप्स?

पहिल्या फोटोमध्ये जॅकी श्रॉफ आणि स्मृती इराणी हे एकमेकांसोबत संवाद साधताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

Jackie Shroff Smriti Irani Photo Minister Caption : टीव्ही मनोरंजन क्षेत्रात आपल्या अभिनयानं वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनावर उमटविलेल्या आणि आता पूर्णवेळ राजकारणात सक्रिय असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी नुकतीच आयटीए पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती.

त्या सोहळ्याला मनोरंजन विश्वातील विविध सेलिब्रेटी उपस्थित होते. त्यात एका फोटोमध्ये जॅकी आणि स्मृती इराणी यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. सोशल मीडियावर तो फोटो व्हायरल झाला असून त्याची चर्चा होताना दिसत आहे. त्या फोटोंवर स्मृती इराणी यांनी जी कॅप्शन दिली आहे ती मोठी गमतीशीर आहे.

पहिल्या फोटोमध्ये जॅकी श्रॉफ आणि स्मृती इराणी हे एकमेकांसोबत संवाद साधताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ते आणखी कुणाचे बोलणे ऐकत असल्याचे दिसत आहे. त्यावर स्मृती इराणी यांनी दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की,डाएट करण्याचे दोन प्रकार, त्यामध्ये एकात मेहनत खूप पण नो चमत्कार. भिडू वजन कमी कर... फिट राहा जास्त वजन वाढू देऊ नकोस. अंडी खा, वांगी खा पण ब्रेड खाऊ नका रे,

दुसरीकडे जेडी मजेठिया यांच्यासोबतच्या फोटोंवर इराणी यांनी म्हटले आहे की, बेन वजन कमी करा, डाएट करा बाकी कुणाला काही कळणार नाही. इराणी यांच्या त्या पोस्टवर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी देखील त्यांना मोठी दाद दिली आहे. एका नेटकऱ्यानं म्हटले आहे की, तुमचा सेन्स ऑफ ह्युमर खूपच चांगला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Axis Bank Credit Card वापरता? नवे नियम लागू होणार; कधीपासून आणि कोणते? जाणून घ्या...

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Marathi News Updates : आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT