Jacqueline Fernandez Google
मनोरंजन

जॅकलिन अन् सुकेशचा 'किस''लव्हबाईट्स'चा नवीन फोटो व्हायरल...

सुकेशसोबत आपण रीलेशनशीपमध्ये नव्हतो असं अभिनेत्रीनं 'ईडी' च्या चौकशीत सांगितलं होतं...

प्रणाली मोरे

काही दिवसांपूर्वी तब्बल अडीचशे कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सुकेश चंद्रशेखरसोबत बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं(Jacqueline Fernandez) नावही समोर आलं होतं. जॅकलिनला सुकेशनं तब्बल २५ ते ३० कोटींचे गिफ्ट्स दिल्याचे ईडीच्या चौकशीत समोर आले होते. त्यात करोडोचा घोडा,मांजर असे प्राणी,महागडी ज्वेलरी,लक्झुरियस गाड्या अशा अनेक गिफ्टसचा समावेश होता. चौकशीत जॅकलिननं आपल्याला फसवलं गेल्याचं सांगितलं होतं. सिनेमाचं आमिष दाखवून सुकेशनं आपल्या सोबत मैत्री केली असंही अभिनेत्रीनं सांगितलं होतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिनं हे ही सांगितलं होतं की सुकेश सोबत आपण रीलेशनशीपमध्ये कधीच नव्हतो.

आतापर्यंत त्या दोघांचे जे फोटो लीक झाले त्यात त्यांच्या इतकी जवळीकता पाहिली गेली नव्हती पण आता नवीन एक फोटो लीक झालाय ज्यात ते बेडवर झोपले आहेत. सुकेश तिला नाकावर किस करीत आहे. तर जॅकलिनच्या मानेवर लव्ह बाइट्सही दिसत आहे. आता मैत्रीच्या नात्यात इतकी जवळीकता निश्चितच नसते. मग नेमकं काय आहे हे?. त्यात सुकेशनं म्हटलं होतं की जॅकलिन त्याच्यासोबत रीलेशनशीपमध्ये होती. पण जॅकलिनने अगदी उलट म्हटलं होतं. पण आता नवीन किसिंग फोटो मुळे पुन्हा जॅकलिनची चौकशी होईल की काय अशा चर्चेला उधाण आलंय. सुकेश सध्या जेल मध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदेकरला मत, विकासाला मत! तोंडाला बुरखा, हातात दोर बांधलेला; घोषणा देत बंडू आंदेकरसह लक्ष्मी, सोनालीने भरला अर्ज

BMC Electikon: कलानी गटाचा शिंदेसेनेत विलीन होणार? उमेदवार धनुष्यबाणावर निवडणूक लढणार

राजधानी हादरली! 'मसाज पार्लर'मध्ये काम करणाऱ्या पत्नीची तिसऱ्या पतीकडून निर्घृण हत्या; तीन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न, चारित्र्यावर होता संशय

Latest Marathi News Live Update : गुंड बंडू आंदेकर निवडणुकीचा अर्ज भरण्यास दाखल!

Dhutpapeshwar : शेकडो वर्षांचा इतिहास जपणाऱ्या धूतपापेश्वर मंदिराला नवा साज; ११ कोटींच्या सुशोभीकरणाने भाविक मंत्रमुग्ध

SCROLL FOR NEXT