jitendra joshi thanks to abhishek bachchan for making his wife dream come true SAKAL
मनोरंजन

Jitendra Joshi: "माझ्या पत्नीचे स्वप्न सत्यात उतरलं", जितेंद्र जोशीने मानले अभिषेक बच्चनचे आभार

जितेंद्र जोशीने खास पोस्ट लिहून अभिषेक बच्चनचे आभार मानले, काय घडलं असं?

Devendra Jadhav

अभिनेता जितेंद्र जोशी हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. जितेंद्रने गेल्या काही वर्षात मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख निर्माण केलीय. अशातच जितेंद्रच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडलीय ज्यामुळे त्याने थेट अभिषेक बच्चनचे आभार मानले आहेत. काय घडलंय नेमकं? बघूया.

(jitendra joshi thanks to abhishek bachchan for making his wife dream come true)

जितेंद्र जोशीने बोमन इराणींच्या बर्थडे पार्टीचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. ते फोटो पोस्ट करुन जितेंद्र जोशी लिहीतो, "काही वर्षांपूर्वी मी त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत जाण्याची किंवा फक्त एका फोन कॉलच्या अंतरावर असलेल्या त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या गटात राहण्याची कल्पना स्वप्नात केली नसेल."

जितेंद्र पुढे लिहीतो, "याचा माझ्याशी किंवा माझ्याबद्दलच्या आपुलकीशी काही संबंध नाही. ही ग्रेट व्यक्ती म्हणजेच बोमन इराणी सर.. त्यांची कला आणि कलाकारांबद्दलची नम्रता आहे. तो, त्याची बायको आणि मुलं प्रत्येकाला इतके आपलेसे करतात की तुम्हाला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग झालाय असं वाटतं. आज रात्री मला या अद्भुत जगाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बोमन इराणी सर!!

आम्हाला कुटुंबाचा भाग बनवल्याबद्दल झेनोबिया इराणी काकी धन्यवाद. आणि हो अभिषेक बच्चनजी, माझ्या पत्नीचे रेवाचे स्वप्न सत्यात उतरवल्याबद्दल धन्यवाद."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

Pudina Rice Recipe: नॉन-व्हेजलाही विसरायला लावेल गरमागरम पुदीना राईस; पावसाळ्यात लंचसाठी एकदा नक्की ट्राय करा

Marathi Live Updates : मुसळधार पावसाने अंबा नदीचा जोडरस्ता जलमय, राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प

Tukaram Mundhe Water Inspection : तुकाराम मुंढेंना आता वेगळं काम; हॉटेलमध्ये मिळणारे जारमधील पाणी तपासणार, एसओपी तयार करण्याचे निर्देश

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची बातमी समजताच सर्वात आधी कोणाला फोन केला? स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT