kahe diya pardes actress mansi mohille baby girl naming ceremony know the meaning of name SAKAL
मनोरंजन

Mansi Mohille: 'काहे दिया परदेस' फेम अभिनेत्रीच्या लेकीचं झालं बारसं, ठेवलं हे नाव

मानसी मोहिलेच्या मुलीचं बारसं झालं असुन तिने लेकीचं नामकरण ठेवलंय

Devendra Jadhav

Manasi Mohille News: मानसी सिंग मोहीले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. मानसीला आपण आजवर अनेक मालिका आणि जाहीरातींमधुन अभिनय करताना पाहिलंय.

मानसीने काहीच दिवसांपुर्वी मुलीला जन्म दिला. त्यानिमित्ताने मानसीला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आता मानसीच्या लेकीचं बारसं झालंय. मानसीने मुलीचं काय नाव ठेवलंय बघा.

(kahe diya pardes actress mansi mohille baby girl naming ceremony)

मानसीने ठेवलं मुलीचं हे खास नाव

मानसीने सोशल मीडियावर मुलीसोबतचे खास फोटो शेअर केलेत. यात तिने मुलीचा चेहरा दाखवला नाही. पण मुलीचं नाव मात्र सांगितलं.

मानसीच्या मुलीचं नाव ठेवलंय साची. मानसीने ठेवलेल्या मुलीच्या नावाचे वेगवेगळे अर्थ निघतात. साची हे अग्निचं दुसरं नाव आहे. याशिवाय प्रिय, सोबती असेही या नावाचे अर्थ निघतात.

मानसीने दिलेली गोड बातमी

काही दिवसांपुर्वी मानसीने सोशल मीडियाच्या माध्यमातुन सर्वांना ही गोड बातमी दिली होती. "मुलगी झाली हो! मानसी आणि सिद्धार्थ मोहिले. त्यांच्या आयुष्यात नव्या आनंदाचे स्वागत. मानसी आणि सिद्धार्थ आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबियांना आम्ही शुभेच्छा देतो. या नवीन प्रवासासाठी सदिच्छा. आयुष्याचा आनंदी प्रवास सुरु करा."

अशा शब्दात मानसीने ही गुड न्युज सर्वांना सांगितली होती. मानसी काही दिवसांपुर्वी श्रीमंताघरची सुन मालिकेत झळकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT