Kailash Kher_Chandrayaan3 
मनोरंजन

Kailash Kher Song : "....कदमों मे तेरे हो शिखर!"; चांद्रयानानिमित्त कैलाश खेरचं खास गाणं; भारतीयांना केलं समर्पित

चांद्रयान ३ हे येत्या काही वेळातच चंद्रावर उतरणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Chandrayaan 3 : भारताचं महत्वाकांक्षी चांद्रयान ३ हे येत्या काही वेळातच चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. यानिमित्त बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी खास गाण लिहिलं असून आपल्याच आवाजात ते गायलही आहे. हे गाण त्यांनी भारतीयांना समर्पित केलं आहे. (Kailash Kher special song on occasion of Chandrayaan 3 soft landing dedicated to Indians)

कैलाश खेरचं गाण

तु जो चाह ले अगर कदमों मे तेरे हो शिखर... तू खुद पर यकीन कर, तू खुद पर यकीन करं....

जब एकही मिली है जिंदगी, सोच मत चाहे आर हो या पार हो... तू ले जान वो असल जान है....

जिसकी जान पर सौ सौ जाने निसार हो....

असे या गाण्याचे बोल आहेत.

भारतीयांना संदेश

हा माझा भारत, या वेळचा भारत. माझ्या भारतीयांनो हे तुमच्यामुळं मिळालं आहे त्यामुळं आपल्याला एकच जे जीवन मिळालं आहे, तर कुठलाही विचार करु नका आर हो या पार हो, असा संदेशही गायक कैलाश खेर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT