Kajol Latest News Kajol Latest News
मनोरंजन

Viral Video : श्रीमंतीच्या विधानावरून काजोल ट्रोल; युजर्सने म्हटले अहंकारी अन्...

सेलिब्रिटींच्या विधानांमुळे अनेकदा वाद निर्माण होतात

सकाळ डिजिटल टीम

Kajol Latest News करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये सेलिब्रिटींच्या विधानांमुळे अनेकदा वाद निर्माण होतात. नुकतीच काजोलची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये तिने असे काही सांगितले जे लोकांना अजिबात आवडले नाही. काजोलचा (Kajol) हा व्हिडिओ एका कम्युनिटी नेटवर्कवर शेअर करण्यात आला आहे.

अभिनेत्री काजोल ही करण जोहरची (Karan Johar) खूप चांगली मैत्रीण आहे. ती त्याच्या चॅट शोमध्ये अनेकदा आली आहे. कॉफी विथ करणचा ७ वा सीझन सुरू आहे. अशात काजोलचा (Kajol) एक जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये (Viral Video) करण जोहर म्हणतो की, त्याने काजोलला कधीच गावातील मुलीच्या भूमिकेत पाहिले नाही.

‘मी खूप लवकर ठरवले होते की मी श्रीमंत आहे. गरीब दिसत नाही. काहीही केले, काहीही घातले... मी घागरा चोली घातली होती. स्वतःकडे बघितले आणि म्हणाली मी गरीब दिसत नाही’, अशी उत्तर देताना काजोल म्हणाली. तिने घातलेली ओमवाली अंगठी बघितली आणि या अंगठीने किती लोक विकत घेऊ शकते हे माहीत नाही, अशीही काजोल म्हणाली.

शेअर केलेल्या व्हिडिओवर युजर्सने काजोलला ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिले, ती तिच्या जुन्या चित्रपटांमध्ये गरीब दिसत होती. अजिबात छान दिसत नसताना ती तिचे जुने दिवस विसरली असे अनेकांनी लिहिले आहे. लोकांना अंगठीद्वारे विकत घेणे म्हटल्याने युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने काजोलला अहंकारी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT