Kalki 2989 AD Trailer Esakal
मनोरंजन

Kalki 2989 AD Trailer: 'सालार'नंतर प्रभास पुन्हा भिडणार! 'या' दिवशी प्रभास-दीपिकाच्या 'कल्की'चा ट्रेलर येणार

Kalki 2898 AD Trailer Release Date Out: प्रभासचे चाहते त्याच्या पुढील पॅन इंडिया चित्रपट 'कल्की 2898 एडी' ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Vaishali Patil

Kalki 2898 AD Trailer Release Date Out: साऊथ स्टार प्रभास सध्या त्याच्या 'सालार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

प्रभासचे मागील काही सिनेमे फ्लॉप गेल्याने चाहत्यांना सालार कडून खुप अपेक्षा होत्या आणि आता प्रभासने चाहत्यांच्या त्या अपेक्षा पुर्ण केलेल्या दिसत आहे. सालार बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.

आता प्रभासच्या फ्लॉप चित्रपटांची रांग संपल्याचे दिसत आहे. प्रभासचे चाहते त्याच्या पुढील पॅन इंडिया चित्रपट 'कल्की 2898 एडी' ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमात प्रभास पहिल्यांदाच दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर आता 'कल्की 2898 एडी'चे काही पोस्टर्स रिलिज करण्याl आले असून आता या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज याबाबत मोठी अपडेट चाहत्यांना मिळाली आहे.

'कल्की 2898 एडी' हा प्रभास अन् दीपिका पादूकोणचा बिग बजेट सिनेमा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विन नाग यांनी केले आहे.

आता अश्विन नाग यांनी आयआयटी बॉम्बे झालेल्या एका कार्यक्रमात या चित्रपटाबाबत अपडेट शेयर केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलिज होणार त्यांनी कार्यक्रमात केला.

शुक्रवारी येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितले की, 'कल्की 2989 एडी'चा ट्रेलर 93 दिवसांनी प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीला ट्रेलर पाहता येईल. दीपिका व्यतिरिक्त मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रभासचा हा पहिला प्रोजेक्ट आहे.

चित्रपटाच्या स्टारकास्ट बद्दल बोलायचे झाले तर यात कमल हासन आणि दिशा पटानी यांच्या नावाचाही समावेश आहे. हा हिट सनेमा असले अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT