Kangana Ranaut 
मनोरंजन

जयललितांच्या भूमिकेतील कंगनाचा लूक पाहाच...

वृत्तसंस्था

मुंबई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत असून, यामध्ये अभिनेत्री कंगना राणावत त्यांची भूमिका साकारणार आहे. कंगनाचा जयललितांच्या भूमिकेतील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कंगना राणावतची बहिण रंगोली चंडेल हिने आपल्या ट्विटरवर अकाउंटवरून कंगना आणि जयललिता यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे. जयललिता यांच्या कारकिर्दीवर आधारित या चित्रपटाचे नाव 'थलैवी' असे असणार आहे. या फोटोमध्ये कंगना पांढऱ्या साडीमध्ये दिसत असून, जयललिता यांच्याप्रमाणे लाल रंगाची टिकली लावलेली आहे. कंगनाच्या यापूर्वीच्या लूकवर खूप टीका झाली होती.

केव्ही विजयेंद्र यांनी या चित्रपटाचे कथालेखन केले असून, एएल विजय या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. जयललिता यांच्या भूमिकेत कंगना आणि एमजीआर यांच्या भूमिकेत अरविंद स्वामी दिसणार आहे. तर, जिशू सेनगुप्ता ही शोभन बाबू, मधू ही जानकी रामचंद्रन आणि पूर्णा ही शशिकला नटराजन यांच्या भूमिकेत असेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

Gold Rate Today: सोनं सलग 6 व्या दिवशी महाग! 1.5 लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडला; मुंबईत आजचा ताजा भाव किती?

April Fools Day 2026: एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरी केला जातो 'एप्रिल फूल्स डे'? जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

SCROLL FOR NEXT