kantara 2 chapter 1 first look out directed by rishabh shetty  SAKAL
मनोरंजन

Kantara Chapter 1: जटा कटा हसंभ्रम! हातात त्रिशुळ अन् जटाधारी बाबा...कांतारा 2 ची भयानक झलक समोर

कांतारा 2 ची पहिली झलक भेटीला

Devendra Jadhav

Kantara 2 First Look News: कांतारा 2 चा फर्स्ट लूक समोर आलाय. गेल्या काही दिवसांपासुन सिनेमाच्या कांतारा 2 चा बहुप्रतिक्षित, बहुचर्चित सिनेमाची चर्चा होती. अखेर आज नुकताच कांतारा चाप्टर 1 चा पहिला लूक समोर आलाय. कांतारा 2 च्या लूकवर प्रेक्षकांनी आल्या आल्या भन्नाट वेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात.

'कांतारा' सिनेमा चांगलाच गाजला. कांतारा सिनेमाने अनपेक्षितपणे प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. 'कांतारा' ची संकल्पना, विषय, कथा, अभिनय अशा अनेक गोष्टींची प्रचंड चर्चा झाली.

आता 'कांतारा'च्या चाहत्यांसाठी खुशखबर. 'कांतारा' चा प्रिक्वेल म्हणजेच 'कांतारा चाप्टर 1' च्या फर्स्ट लूकची समोर आलाय. त्यामुळे 'कांतारा'च्या प्रिक्वेलची उत्सुकता शिगेला आहे.

'कांतारा' चा प्रिक्वेलची उत्सुकता

ऋषभ शेट्टीचा 2022 च्या ब्लॉकबस्टर कांताराचा प्रीक्वेलचा आज 27 नोव्हेंबरला मुहूर्त झालाय. कांतारा 2 साठी भव्य सेट तयार करण्यात येत आहे. अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी, निर्माते विजय किरगंडूर आणि इतर कलाकार आणि क्रू सदस्य आज मुहूर्त पूजेला उपस्थित आहेत.

मुहूर्त पूजेनंतर निर्माते डिसेंबरमध्ये चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होईल. ऋषभ शेट्टीच्या कांतारा 2 ची उत्सुकता शिगेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT