Karisma Kapoor Trolled News Karisma Kapoor Trolled News
मनोरंजन

करिश्मा कपूरने डीप नेक ड्रेसमध्ये शेअर केला फोटो अन् झाली ट्रोल

करिश्माचा फोटो पाहिल्यानंतर युजर्स कमेंट करताना दिसत आहेत

सकाळ डिजिटल टीम

Karisma Kapoor Trolled News अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही ९० च्या दशकातील सुपरहिट हिरोईनपैकी एक आहे. जरी ती यापुढे चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी करिश्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा फोटो चाहत्यांसह शेअर करताना दिसते. तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर काही युजर्स तिचे कौतुक करताना दिसले, तर अनेक जण ट्रोलही करीत आहेत.

करिश्मा कपूरने (Karisma Kapoor) तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केलेल्या ताज्या फोटोमध्ये जांभळ्या रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने मोकळे केस आणि काउरी नेकपीसने बनवलेल्या सोन्याच्या साखळीने हा लूक पूर्ण केला. ती मेकअपशिवाय दिसत असली तरी हा फोटो शेअर करताना करिश्माने नो फिल्टर हॅशटॅगही वापरला आहे.

‘ती अदा संपली आहे’ अशी प्रतिक्रिया काही जणांनी दिली आहे. करिश्माचा हा ताजा फोटो पाहिल्यानंतर युजर्स एकामागून एक कमेंट करताना दिसत आहेत. प्रतिक्रिया देताना एकाने लिहिले, खूप कमजोरी आहे. तर दुसऱ्याने लिहिले, ही काय अवस्था झाली आहे. काही का घेत नाही. ते आकर्षण आता संपले आहे.

अनेक युजर्स करिश्माच्या वयावर टोमणे मारतानाही दिसले. जरी ही पहिली वेळ नसली तरी करिश्मा अनेकदा तिचे विना-मेकअप फोटो शेअर करते आणि ती आत्मविश्वासाने पोझ देताना दिसते. करिश्मा लवकरच अभिनय देव दिग्दर्शित ब्राउन या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ब्राउन सीरिजची कथा ‘सिटी ऑफ डेथ’ या पुस्तकावर आधारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT