कोरोना व्हायरसमुळे सर्वसामन्यच नाही तर बॉडीवूड सेलब्रिटीवरही परिणाम झाला आहे. कोरोनाच्या भीतीने घरातच राहावे लागत आहे. लोकांना जीमलासुद्धा जाता येत नाही. त्यावर उपाय म्हणून बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीना कैफने स्वतःची इम्युनिटी(रोगप्रतिकारशक्ती) वाढविण्यासाठी घरच्या घरीच व्यायाम करायला सरुवात केली आहे.
Coronavirus : दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये!
कॅटरीना म्हणते, ''काहीही झाले तरी आपला व्यायाम मी सोडणार नाही. टेरेसवर का होईना पण वर्कआउट रूटीन चालू ठेवणार आहे.'' कॅटरीनाने तिच्या या होम वर्क आऊटचा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.
ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन
पहा ''हा' विडिओ
कैटरीनाने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कि, ''बाहेर कुठेही न जाता घरातच एक्सरसाइज करा. सुरक्षित राहा, पण स्वस्थ राहा.'' तसेच, स्वत;ची इम्युनिटीवाढविण्यासाठी घरच्या घरी कशा प्रकारचे व्यायाम करायचा याच्या टिप्स तिने या व्हिडिओतून दिल्या आहेत. तिचा हा व्हिडिओ व्हायरलो होत असून आतापर्यंत दीड लाख लोकांनी पाहिला आहे.
'KGF Chapter 2'ची रिलीज डेट ठरली; 'या' दिवशी होणार...
कॅटरीना म्हणते, इम्युनिटीवाढविण्यासाठी 'हे' व्यायाम करा
1. स्क्वॅट आणि साइड लेग लिफ्ट - 3 सेट एक x 20 रिप
2. रिव्हर्स लँग - 3 सेट x 15 रिप
3. सिटअप - 3 सेट x 20 रिप
4. पुशअप - 3 सेट x 15 (आपण इनलाइन पुशअप्स किंवा गुडघा पुशअप्सचा पर्याय घेऊ शकता)
5. 'टी' प्लॅन्क - 3 सेट x 15 रिप
6. माऊंटन गिर्यारोहक - 4 स्लो आणि 15 टेम्पो x 3 सेट
'ब्रह्मास्त्र'मध्ये शाहरूखही झळकणार!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.