kedar shinde important decision after baipan bhaari deva successful  SAKAL
मनोरंजन

Kedar Shinde: "कुठेतरी थांबायला हवं.."; बाईपण भारी देवाच्या यशानंतर केदार शिंदेंचा महत्वाचा निर्णय

केदार शिदेंनी मात्र महत्वाचा निर्णय घेतलाय, त्याची सगळीकडे चर्चा होतेय.

Devendra Jadhav

Kedar Shinde News: बाईपण भारी देवा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. केदार शिंदेंनी दिग्दर्शक म्हणून बाईपण भारी देवा सिनेमाचं यश साजरं केलं. केदार शिंदेंचे 2023 मध्ये महाराष्ट्र शाहीर आणि बाईपण भारी देवा असे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. त्यापैकी बाईपण भारी देवा सिनेमाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. पण भाईपण भारी देवाचे दिग्दर्शक केदार शिदेंनी मात्र महत्वाचा निर्णय घेतलाय, त्याची सगळीकडे चर्चा होतेय.

(kedar shinde important decision after baipan bhaari deva successful)

केदार शिंदेंनी सोशल मीडियावरून ब्रेक घेतल्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहून याविषयी माहिती दिली आहे. केदार शिंदे लिहितात.. "या instagram वरून तुमचं प्रेम आजपर्यंत मिळालं. पण खरं सांगू? कुठेतरी थांबायला हवं.. नव्या विचारांसाठी.. bye for now अशी पोस्ट केदार शिंदेंनी इंस्टाग्राम वरून तात्पुरता ब्रेक घेणार असल्याचं जाहीर केलं. केदार शिंदे अलीकडच्या काळात इंस्टाग्राम वर चांगलेच सक्रिय होते. बाईपण भारी देवा सिनेमाबद्दल ते विविध पोस्ट करत होते. पण त्यांनी अचानक ब्रेक घेतल्याने त्यांचे चाहते नक्कीच निराश झाले असतील.

केदार शिंदेंनी 2023 मध्य बाईपण भारी देवा आणि महाराष्ट्र शाहीर हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणले. त्यापैकी महाराष्ट्र शाहीरला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालं. पण महाराष्ट्र शाहीरच्या माध्यमातून केदार शिदेंनी त्यांचे आजोबा शाहीर साबळेंची जीवनकहाणी पडद्यावर आणली याच त्यांना समाधान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT