kiran mane buy MERCEDES BENZ childhood dream come true  SAKAL
मनोरंजन

Kiran Mane: लहानपणी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवलं, किरण मानेंनी विकत घेतली आलिशान मर्सीडीज

किरण मानेंनी शानदार मर्सिडीज विकत घेतलीय

Devendra Jadhav

Kiran Mane News: बिग बॉस मराठी 4 मुळे किरण माने प्रसिद्धीझोतात आले. त्याआधी सुद्धा मालिका, सिनेमे आणि नाटकांमधून किरण माने लोकप्रिय होतेच. परंतु बिग बॉस मराठी 4 मुळे किरण माने यांची घराघरात ओळख निर्माण झाली.

किरण मानेंनी स्वतःचं स्वप्न पूर्ण केलंय. किरण माने यांनी शानदार मर्सिडीज कार खरेदी केलीय. किरण मानेंनी सोशल मिडीयावर पोस्ट करुन ही खास गोष्ट सर्वांसोबत शेअर केलीय.

लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं

किरण मानेंनी सोशल मिडीयावर त्यांच्या मर्सिडीज कार सोबतचे फोटो पोस्टस करुन ही खास गोष्ट सर्वांसोबत शेअर केली.

माने लिहीतात, "माझ्या मित्रांनो ही काही मोठी गोष्ट नाही... पण मला ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे. मी माझ्या बालपणी मर्सिडीज बेंझ हे माझे स्वप्न पाहिले होते... आता हे स्वप्न मी सत्यात उतरवले आहे. माझी प्रिय 'मर्स', आमच्या कुटुंबात स्वागत आहे."

अशी पोस्ट किरण मानेंनी शेअर करत सर्वांना ही गुड न्यूज दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad National Highway Flyover Trial : कराड उड्डाणपुलाबाबत मोठी अपडेट! दोन्ही बाजूंच्या मार्गिका खुल्या; 3 दिवसांची चाचणी सुरू, पाहा कधी होणार पूर्ण खुला?

Amravati: भाचीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मामाला अटक; नंबर ब्लॉक केल्यानंतर मुलीचा पाठलाग

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Yavatmal: प्रेमविवाहानंतर नवविवाहितेचे कथित अपहरण; चौघांविरुद्ध गुन्हा, घरातून जबरदस्तीने नेल्याचा पतीचा आरोप

बंदुका, रहस्य आणि सस्पेन्स! सई ताम्हणकर-सुबोध भावेंचा 'बोल बोल राणी' थरार; पोस्टरने वाढवली सिनेमाची उत्सुकता

SCROLL FOR NEXT