kiran mane 
मनोरंजन

kiran mane: "ते एक ड्रेनेज झालं आहे"; किरण मानेंचा नेमका टोला कोणाला?

किरण माने यांनी नुकतीच फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या सोशल मीडियावरील (Social Media) पोस्टमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी राजकारणात एन्ट्री केली. त्याचीही बरीच चर्चा झाली. अशातच आता किरण माने यांनी नुकतीच फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

किरण माने यांची पोस्ट

किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं,"'ते' एक ड्रेनेज झालं आहे. सगळ्या टाकाऊ गोष्टी सामाऊन घेत आहे. लोकशाहीचं पोट 'साफ' होत आहे !" किरण माने यांनी या पोस्टच्या माध्यमातून नेमका कोणाला टोला मारला आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर काही जण असा अंदाज लावत आहेत की, अशोक चव्हाण यांच्या भाजपामधील प्रवेशबाबात किरण माने यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. अशातच किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

किरण माने यांचे चित्रपट आणि मालिका

किरण माने हे रवरंभ (2023), स्वराज्य (2011) आणि अपहरण (2005), टकाटक-2 (2022) या चित्रपटांमध्ये किरण माने यांनी काम केलं. काही दिवसांपू्र्वी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. किरण माने हे सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून त्यांची मतं मांडत असतात. त्यांनी अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. किरण माने यांनी मुलगी झाली हो या मालिकेत काम केलं. तसेच मराठी बिग बॉसमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT