Korean Drama Latest News Korean Drama Latest News
मनोरंजन

Korean Drama : जगभर प्रसिद्ध असलेले कोरियन ड्रामा हिंदीमध्येही; हे आहेत टॉप १० ड्रामा

कोरियन नाटके जगभर प्रसिद्ध झाली आहेत

सकाळ डिजिटल टीम

Korean Drama Latest News स्क्विड गेम हा कोरियन ड्रामा (Korean Drama) सगळ्यांना माहितच असेल, बराच लोकांनी पाहिला असेलच आणि कोरियन नाटक जगभर खूप प्रसिद्ध आहेत. त्यांची कथा खूपच वेगळी आणि विलक्षण आहे. त्यामुळे त्यांना चांगलीच पसंती मिळत आहे. चला तर जाणून घेऊ या शीर्ष १० कोरियन नाटकांबद्दल...

कोरियन (Korean Drama) नाटके जगभर प्रसिद्ध झाली आहेत. त्याची अनोखी कथा आणि चमकदार ग्राफिक्स-व्हिज्युअल लोकांच्या हृदयाला स्पर्श करतात. यामुळेच ‘के ड्रामा’ची प्रचंड क्रेझ आहे. तुम्हालाही कोरियन शो पाहायला आवडत असतील तर आम्ही तुम्हाला टॉप १० कोरियन ड्रामा जरुर बघा.

टॉप १० कोरियन ड्रामा

  • केलं मि हिल मि -भाग-२५

  • द लिजेंड ऑफ द ब्लू सी- भाग - २०

  • डॉक्टर कैदी- २०

  • परफ्यूम भाग - ३२

  • स्नोड्रॉप भाग-१६

  • आर यु हु्मन भाग-३०

  • माय लव अनदर स्टार भाग-३०

  • चिल्ड्रेन ऑफ द लेसर वर्ल्ड भाग- २०

  • सेव्ह मी २ भाग-१६

  • आय, नॉट रोबोट भाग-४०

तुम्ही हिंदीमध्ये मॅक्स प्लेवर आणि हॉट स्टारवर पाहू शकतात. जर कोणाला कोरियन भाषेमध्ये पाहायचे असेल प्लेस्टोवर वीकी अ‍ॅप वर पाहू शकता. वीकी अ‍ॅप फ्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT