krutika tulaskar from ratris khel chale 3 buy new home in mumbai borivli  SAKAL
मनोरंजन

Krutika Tulaskar: भाड्याचं घर ते स्वतःचं घर, रात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अभिनेत्री कृतिकाने घेतलं नवीन घर

रात्रीस खेळ चाले 3 मधील अभिनेत्रीने स्वतःचं घर घेतलंय

Devendra Jadhav

सध्या अनेक मराठी कलाकार स्वतःचं हक्काचं घर घेत आहेत. काही दिवसांपुर्वी प्राजक्ता माळीने स्वतःचं घर घेतलं. याशिवाय अभिनेत्री मीरा जोशी, ऋतुजा बागवे, सई ताम्हणकर अशा अभिनेत्रींनी स्वतःचं घर घेतलं.

अशातच आणखी एका अभिनेत्रीने स्वतःचं घर घेतलं. ही म्हणजे रात्रीस खेळ चाले 3 मध्ये शेवंताची भुमिका साकारणारी अभिनेत्री कृतिका तुळसकर.

कृतिकाने स्वतःचं घर घेतल्याची गुड न्यूज तिने चाहत्यांसोबत शेअर केलीय. कृतिकाने सोशल मिडीयावर गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट करुन ही खास गोष्ट सर्वांना सांगितलीय.

कृतिकाने गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट करुन कॅप्शन दिलंय की, "मुंबईत आल्यानंतर पेइंग गेस्ट ते भाड़याच घर ते स्वतःच घर यात खुप मोठा काळ होता . पुजेला बसल्यावर त्या सर्व प्रवासावर एक नजर फिरवली तेव्हा वाटलं ,बरंच.... काही शिकवणारा होता हा प्रवास. आता नवीन घर नवीन जबाबदारी आणि खुप आनंद."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT