Lata Mangeshkar death updates esakal
मनोरंजन

लता दीदींचं पहिलं गाणं प्रदर्शितच होऊ शकलं नाही...

आज सकाळी लता मंगेशकर यांचं आज सकाळी निधन झालं.

सुधीर काकडे

जेष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांच्या गायनातून त्यांनी देशाला मोठा खजिना दिला आहे. हिंदी मराठी आणि इतर वेगवेगळ्या भाषांत त्यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून नावलौकिक कमावलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतोय.

देशातच नाही तर संबंध जगात आपल्या गायणाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करणाऱ्या लता दीदींच्या पहिल्या गाण्याचा एक किस्सा जरा वेगळाच आहेत. त्यांनी गायलेलं पहिलं गाणं कधी रिलीजच होऊ शकलं नाही.

लता मंगेशकर यांचे पहिले गाणे का रिलीज झाले नाही?

लता मंगेशकर यांनी हजारो गाणी गायली आहेत. पण त्यांनी गायलेलं पहिलं गाणं कधीच रिलीज झालं नाही. या गाण्याचं नाव होतं 'नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी' सदाशिवराव नेवरेकर यांनी 1942 मध्ये आलेल्या या मराठी चित्रपटासाठी हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. हे गाणं लतादीदींच्या आवाजात तयार करण्यात आलं होतं. मात्र चित्रपटाच्या फायनल कटमध्ये ते वगळण्यात आले. त्यामुळेच ते गाणे कधीच रिलीज होऊ शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT