big b amitabh bachchan 
मनोरंजन

Big Breaking : महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

सूरज यादव

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयात हलवलं आहे. कुटुंबीयासह इतरांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट यायचे आहेत.अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली आहे. तसंच गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची टेस्ट करावी असंही त्यांनी सांगितलं आहे. 

अमिताभ बच्चन यांचा अभिनय असलेला शूजित सरकार यांचा गुलाबो सिताबो हा चित्रपट रिलिज होणार होता. मात्र कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊननंतर तो अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. 

बिग बी कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या सिझनमध्येही पुन्हा परतणार आहेत. या शोसाठी मे महिन्यात ऑडिशन घेण्यात आल्या आहेत. त्यांचे चेहरे, ब्रह्मास्त्र आणि झुंड हे चित्रपटही लवकरच येणार आहेत. 
(सविस्तर वृत्त लवकरच)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या महापुरात महाराष्ट्रातील ११० हून अधिक पर्यटक अडकले; मुंबईतील डॉक्टर दाम्पत्याशीही संपर्क तुटला..

Sugar Rates: ६४०० रुपयांवर गेलेली साखर अचानक ४८०० वर! नेमकं आठवडाभरात काय घडलं?

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार! ३९२ जणांचा मृत्यू, १५०० बेपत्ता; २९० भारतीयांशी संपर्क तुटला

आजचे राशिभविष्य - 28 ऑगस्ट 2026

Narali Bhat: नारळी भात तर प्रत्येकाच्या घरी बनतो! पण ‘या’ रेसिपीची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भुरळ पाडेल

SCROLL FOR NEXT