Lokmanya marathi serial 100 feet flex banner in bhivandi  sakal
मनोरंजन

Lokmanya: मालिकाही प्रमोशनच्या शर्यतीत.. साकारले 100 फूटी 'लोकमान्य'...

'झी' मराठी वाहिनीवर सुरू होत असलेल्या 'लोकमान्य' मालिकेचे जोरदार प्रमोशन सुरू आहे.

नीलेश अडसूळ

lokmanya: 'झी' मराठी वाहिनीने आजवर अनेक ऐतिहासिक मालिका साकरल्या आहेत. आता ते लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे चरित्र घेऊन सज्ज झाले आहेत. 'लोकमान्य' असे या मालिकेचे नाव असून ही नवीन मालिका २१ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत अभिनेता क्षितीश दाते आणि स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या या मालिकेचे एखाद्या चित्रपटा प्रमाणे दणक्यात प्रमोशन सुरू आहे. याच प्रमोशन दरम्यान लोकमान्य टिळक यांचा 100 फूटी बॅनर झळकवण्यात आला आहे.

या ऐतिहासिक चरित्रगाथेच्या निमित्ताने दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील लोकमान्य टिळक समाधी स्थळ, गिरगाव येथील चौपाटीवर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पगडी आणि नावाचे मिळून एक सुंदर वाळूशिल्प साकारण्यात आलं होतं. या वाळू शिल्पाने लक्ष वेधलेलं असतानाच आता नवा विक्रम या मालिकेने केला आहे.

या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी आता १०० फुटी बँनरचं अनावरण करण्यात आलं, नवीन मालिका सुरू होते आहे, हे इंनोवेटिव्ह पद्धतीने, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झी मराठी ने १६ डिसेंबर ह्या दिवशी भिवंडीतील एका नावाजलेल्या एका फ्लाईंग रेस्टॉरंटमध्ये मालिकेच्या १०० फूट पोस्टरचे अनावरण केले. यावेळी स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते दोनही कलाकार उपस्थित होते. या पोस्टरने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar LPG Link : आधार-LPG लिंक नाही? तर सबसिडी बंद होणार! सरकारचा इशारा; आजच घरबसल्या 'असे' करा लिंक

Igatpuri Crime : शिक्षकी पेशाला काळिमा! नराधम शिक्षकाचा चिमुकलीवर ८ महिने अत्याचार; घोटी पोलिसांकडून अटक

Latest Marathi News Live Update : मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक एकत्र कोकण भवनला जाणार

Shiv–Shahu Vikas Aghad : पराभवातून बोध घेणार का? शिव–शाहू आघाडीपुढे मोठे आव्हान

जय शाह यांनी डोळे वटारताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भाषा बदलली; बांगलादेशला जाहीर सपोर्ट करणारे आता कोपऱ्यात जाऊन बसले, म्हणतात...

SCROLL FOR NEXT