Sandeep Khare Google
मनोरंजन

संदिप खरेच्या 'त्या' प्रसिद्ध गाण्याचा बसमधील प्रवाशाला झाला होता त्रास

ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत संदीप खरेनं त्याच्या अनेक गाण्यांचा जन्म कसा,कधी,कुठे झाला याचे रंजक किस्से शेअर केले आहेत.

प्रणाली मोरे

प्रसिद्ध कवी,गीतकार,अभिनेता म्हणून आजच्या तरुणाईत प्रसिद्ध असलेला संदीप खरे(Sandeep Khare) यानं सकाळ Unplugged कार्यक्रमात मुलाखतीच्या माध्यमातून दिलखुलास संवाद साधला आहे. त्याच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांचा जन्म नेमका कसा,कधी,कुठे झाला याचे रंजक किस्से खास त्यानं शेअर केले आहेत. कोरोनाला हरवून उज्वल भविष्याचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या कवितेनं मुलाखती शेवट त्यानं गोड केला आहे. 'मन तळ्यात,मन मळ्यात,जाईच्या कळ्यात' संदीपच्या सुप्रसिद्ध गाण्याचा जन्म तर खंडाळा घाटात झाला होता हा संदीपनं मुलाखतीत सांगितलेला किस्सा तर भन्नाट आहे. पण यासाठी तुम्हाला या बातमीत खाली संदीपच्या मुलाखतीची लिंक जोडलेली आहे,ती ऐकावी लागेल.

संदीप खरेनं 'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमातनं,त्याच्या 'दमलेल्या बाबाची कहाणी' या गाण्यानं अनेकांना त्याचं फॅन व्हायला मजबूर केलंय हे मात्र खरंय. त्याच्या गाण्यातले शब्द नेहमी साधे,सरळ,सोपे का असतात याच्यामागचेही गमक संदीपनं सांगितलंय. चौथीत असताना आंघोळ करताना सुचलेलं पहिलं गाणं हा किस्सा तर संदीपच्या तोंडूनच ऐकायला हवा. संदीप हा तरुणाईचा आवडता कवी,गीतकार कसा बनला याचा प्रवास ऐकणं ही पर्वणी असेल. त्याचं काव्यवाचन तर भन्नाट,ती एक मेजवानी असते. या त्याच्या सगळ्या प्रवासावर बोलताना त्यानं त्याच्या अनेक सु्प्रसिद्ध गाण्यांच्या जन्माची सांगितलेली कहाणी ऐकणं तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. मुलाखतीचा शेवट तर त्यानं कोरोनावर मात करीत उज्जवल भविष्याकडे झेप घेण्याची उर्जा देणाऱ्या कवितेनं केला आहे. संदिप खरेची ही दिलखुलास मुलाखत ऐकण्यासाठी या बातमीत वर लिंक जोडली आहे,ती नक्की ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran War Impact: 'Strait of Hormuz' म्हणजे काय? भारतासाठी इतका महत्त्वाचा का? हा मार्ग बंद झाला तर महाग होईल तुमचं जेवण!

IND vs ENG : अभिषेकला बाकावर बसवणार, रिंकू सिंगला खेळवणार! इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत भारताची Playing XI अशी असणार

स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिकेनं 3 वर्षांनी घेतला प्रेक्षकांचा निरोप! चाहते म्हणाले...'शेवटचा प्रोमो सुद्धा दाखवला नाही'

Latest Marathi News Live Update : नागपूर कारखान्यातील स्फोट : जोपर्यंत युनिट बंद राहील, तोपर्यंत सर्व कामगारांना त्यांचे पगार मिळत राहतील -बावनकुळे

Tarapur Gas Leak: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बगेरिया केमिकलमध्ये ऑलियम वायू गळती; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT