Madhav Abhyankar entry in majhi tujhi reshimgath serial on zee marathi played jayantilal mehta sakal
मनोरंजन

Madhav Abhyankar: शेंवताचे अण्णा 'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये, साकारणार जयंतीलाल..

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत जयंतीलाल मेहेताची एन्ट्री..

नीलेश अडसूळ

Majhi Tujhi Reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका निरोप घेता घेता राहिली. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ही मालिका ही मालिका सुरू ठेवण्याचा निर्णय वाहिनी आणि निर्मात्यांनी घेतला. सध्या या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. चौधरी कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. नेहा यशचा अपघात झाला असून नेहाचे निधन झाल्याचे मालिकेत दाखवले आहे. एवढेच नाही तर मालिकेत नेहाची स्मृति गेली असून नव्याने एंट्री झाली आहे. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे.

(Madhav Abhyankar entry in majhi tujhi reshimgath serial on zee marathi played jayantilal mehta)

मालिकेत नुकतीच अनुष्काची एन्ट्री झाली ह्यात प्रार्थनाचा बदललेला लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. आता या मालिकेत जयंतीलाल मेहेताची एन्ट्री होणार आहे, आता हे जयंतीलाल मेहेता कोण? आणि अनुष्का सोबत त्याचा काय संबंध आहे हे येणाऱ्या भागात कळणार आहे.

जयंतीलाल मेहेताचा भूमिकेत रात्रीस खेळ चाले मालिकेत अण्णा नाईकांची भूमिका गाजवणारे जेष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर असणार आहेत. आता जयंतीलाल यांच्या येण्याने यशच्या आयुष्यात काय घडणार हेच बघणं औत्सुक्याच ठरणार आहे. जयंतीलाल नेमके कोण आहेत. त्यांची एंट्री का आणि कशासाठी आहे ते आगामी भागात कळेल. पण माधव अभ्यंकर यांच्या येण्याचे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT