Mahaparinirvan Diwas 2021 esakal
मनोरंजन

Mahaparinirvan Diwas : बाबासाहेबांनी ठरवलं असतं तर त्याकाळात..

सकाळ डिजिटल टीम

इंग्लंड-अमेरिकेत अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर कुठलीही नोकरी मिळवून बाबासाहेब ऐषोआरामात राहू शकले असते; पण..

भारताचे पहिले कायदामंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) आज सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकपासून ते सिनेसृष्टीतूनही बाबासाहेबांना अभिवादन केलं जातंय. आजच्या महापरिनिर्वाण दिनी अभिनेता किरण माने (Actor Kiran Mane) यांनीही आंबेडकरांना आपल्या खास लेखन शैलीत अभिवादन केलंय.

अभिनेता किरण माने यांनी आपल्या फेसबुक पेजवरती लिहिलंय, ठरवलं असतं तर त्याकाळात इंग्लंड-अमेरिकेत अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर कुठलीही मोठी नोकरी, मानाचं पद मिळवून ऐषोआरामात बाबासाहेब राहू शकत होते. ठरवलंच असतं तर मंत्रीपदं-सत्ता भोगून रग्गड पैसा कमावून गाडी-घोडे उडवले असते. अगदीच काही नाही, तर फक्त वकिली करूनही ऐश्वर्यात बाबासाहेब जगले असते.

पण, आपल्या समाजातल्या आधीच्या अनेक पिढ्यांनी जे दु:ख, जी वेदना, जो तिरस्कार, जी हेटाळणी आणि घृणास्पद अस्पृश्यता भोगली. ती पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून अख्खं आयुष्य खर्ची घालणार्‍या.. त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणून मानाचं स्थान देण्याचं महानकार्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय, अशी त्यांनी बाबासाहेबांना मानवंदना दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT