Maharashtrachi Hasyajatra Team And Devendra Fadnavis esakal
मनोरंजन

'हास्यजत्रेचे' कलाकार अन् फडणवीसांची भेट, विनोदवीरांची केली प्रशंसा

'महाराष्ट्राची हास्यजत्रेचे' कलाकार अन् फडणवीसांची भेट

सकाळ डिजिटल टीम

Maharashtrachi Hasyajatra Artists Devendra Fadnavis : प्रेक्षकांना निखळ हसवणारी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम नागपूरकरांच्या भेटीला आली आहे. समीर चौगुले, प्रिथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात या हास्य कलाकारांचा टीममध्ये समावेश आहे. तर काय झालं नागपूर येथील विमानतळावर त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाली. या भेटीचे छायाचित्र समोर आले आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्राच्या (Maharashtrachi Hahyajatra) नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. या नवीन पर्वाच्या निमित्त हास्यजत्रेचे कलाकार नागपूरला आले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि मालिकेतील कलाकार एकाच विमानाने प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. (Marathi Entertainment News)

विमानतळावर या प्रसंगी फडणवीस यांनी कलाकारांचे, कार्यक्रमाचे आणि वाहिनीचे कौतुक केले. आपणही महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहात असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT