Onkar Bhojane Sakal
मनोरंजन

Onkar Bhojane: प्रेमापासून चार हात लांब आहे मी.. असं का म्हणाला ओंकार भोजने...

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला एक तरुण अभिनेता म्हणजे ओंकार भोजने.

Aishwarya Musale

ओंकार भोजने सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा अभिनेता आहे. ओंकारची हास्यजत्रामधील यशस्वी वाटचाल, त्यानंतर तिथून बाहेर पडत त्याने निवडलेली नवी वाट. यामुळे त्याचे कौतुकही झाले आणि टीकाही. पण ओंकार काही मागे हटला नाही. ओंकारने 'हौस आकाशी उंच उडायची' म्हणत झेप घेतली आणि 'सरला एक कोटी'सारखा दमदार चित्रपट केला.

एवढेच नाही तर आता ओंकार 'करून गेलो गाव' या धुमशान घालणाऱ्या मालवणी व्यावसायिक नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला देखील आला आहे. 'करून गेलो गाव' या नाटकाची सध्या जोरदार चर्चा असून ते 'हाऊसफुल्ल' झाले आहे. याच निमित्ताने ओंकारशी सकाळ unplugged मध्ये दिलखुलास संवाद साधला आहे. यावेळी ओंकारणे स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

ओंकारला प्रेमाबद्दल जेव्हा विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, "प्रेम हे ठरवून होत नाही, मला ते कधी झालं नाही. मी पहिल्यापासूनच या सगळ्या भानगडीत पडत नाही. लग्नाची सगळी जबाबदारी घरच्यांनी आणि मित्र परिवारांनी घेतली असल्यामुळे त्याचा विचार करण्याची आता काही गरज नाही".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT