mahesh kothare meet sudhir mungantiwar and congratulate him to bring back shivaji maharaj wagh nakh SAKAL
मनोरंजन

Mahesh Kothare: महेश कोठारेंनी घेतली मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट, हे आहे खास कारण

महेश कोठारेंनी मंत्री सुधीर मुनगंटीवारांची भेट घेतलीय

Devendra Jadhav

Mahesh Kothare News: महेश कोठारे हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. महेश कोठारेंनी आजवर अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. धूमधडाका, दे दणा दण, झपाटलेला अशा अनेक सिनेमांमधून महेश मांजरेकर गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

अशातच महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनघंटीवार यांची भेट घेतली. या भेटीचं कारण खास ठरलंय.

(mahesh kothare meet sudhir mungantiwar and congratulate him)

महेश कोठारेंनी घेतली सुधीर मुनघंटीवार यांची भेट, हे आहे कारण

महेश कोठारेंनी सुधीर मुनघंटीवार यांच्यासोबत फोटो काढलाय. या भेटीमागचं कारण त्यांनी सांगितलंय. महेश कोठारे म्हणतात, "छत्रपती शिवरायांची वाघनखे भारतात आणण्यासाठी यशस्वी सामंजस्य करार केल्याबद्दल सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य मंत्री मा. श्री. सुधीरजी मुनगंटीवार यांच्या "पर्णकुटी "या शासकीय निवासस्थानी भेटून सत्कार आणि अभिनंदन केले.. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या..."

महेश कोठारे भाजपमध्ये प्रवेश करणार ?

गेल्या अनेक दिवसांपासुन अनेक मराठी कलाकार राजकारणात प्रवेश करत आहेत. प्रिया बेर्डे, मेघा धाडे, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, शर्मिष्ठा राऊत, सुशांत शेलार अशा अनेक मराठी कलाकारांनी राजकारणात प्रवेश केलाय.

आता महेश कोठारेंनी सुधीर मुनघंटीवार यांची भेट घेतल्याने आता ते सुद्धा भाजप राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT