Malaika Arora esakal
मनोरंजन

Malaika Arora: 'मम्मा आता...!' मलायकाचं पोरगं काय बोलून गेलं

बॉलीवूडमध्ये मोजक्या अशा काही सेलिब्रेटी आहेत ज्यांच्याविषयी बोलताना त्यांचे चाहते आणि नेटकरी थकत नाहीत. ती सेलिब्रेटी म्हणजे मलायका.

सकाळ डिजिटल टीम

Malaika Arora bollywood actress share bold look now son arhaan: बॉलीवूडमध्ये मोजक्या अशा काही सेलिब्रेटी आहेत ज्यांच्याविषयी बोलताना त्यांचे चाहते आणि नेटकरी थकत नाहीत. ती सेलिब्रेटी म्हणजे मलायका. मलायका सध्या तिच्यावरील वेबसीरिजमुळे चर्चेत आली आहे. मुव्हिंग इन विथ मलायकाची गोष्टच वेगळी आहे. मलायका आता तर एका वेगळ्या गोष्टींमुळे सोशल मीडियावर सर्च होताना दिसत आहे.

डिझ्नी हॉट स्टारवर मलायकाची सीरिज प्रदर्शित झाली आहे. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मलायका कुठेही जावो तिच्या मागे पापाराझी असतातच. तिचा एक फोटो व्हायरल व्हायचा अवकाश त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया भन्नाट असतात. आता वयाची पन्नाशीकडे वाटचाल करणाऱ्या मलायकाचा फिटनेस हा तिशीतल्या तरुणीला लाजवणारा असाच आहे. मात्र कधीकधी त्या फोटोंचा एवढा अतिरेक होतो की, त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलही व्हावे लागते. असाच एक प्रसंग तिच्यावर आला आहे.

Also read- सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

मलायका आणि तिच्या बहिणीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाद झाल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. अमृता अरोरानं याबाबत मलायकाच्या विरोधात नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यामुळेच की काय मलायकाच्या सीरिजविषयीची उत्सुकताही कमालीची वाढली आहे. यासगळ्यात मलायकाचे जे फोटो व्हायरल होतात त्यावरुन तिचा मुलानं दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आपल्या सीरिजच्या शुटींग दरम्यान मलायकानं जी वेशभूषा केली होती त्यावरुन अरहाननं तिची खिल्ली उडवली आहे.

अरहाननं मलायकाला काकुळतीनं एक आवाहनही केलं आहे. सुरुवातीला तो मम्मीच्या लूकवर म्हणतो तू आता तुरुंगातील एखाद्या कैदयासारखी दिसते आहेस. ममा आता हे बस कर... या शब्दात अरहाननं दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT