Malaika Arora drops a picture flaunting her big feather cap netizens trolled her sakal
मनोरंजन

Malaika arora: हा तर कोंबडा.. मलायकाचा फॅशन सेन्सवर नेटकऱ्यांची टीका, म्हणाले..

नेटकऱ्यांनी तिचं वय काढत तिला चांगलंच ट्रॉल केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

malaika arora : मलायका अरोरा आरोग्यप्रेमी आणि योगप्रेमींसाठी एक प्रेरणा आहे. नुकताच मलायकाने ४९ वाढदिवस साजरा केला. अगदी या वयात देखील मलायका आपल्या फिटनेसच्या बाबतीत परफेक्ट आहे. ती अनेकांना त्यांच्या चांगल्या आरोग्याच्या बाबतीत सल्ले पण देते. फॅशन सेन्ससाठी मलायकाची निवड परफेक्ट असते पण आता मलायका ने अशी काही फॅशन केली आहे की ती ट्रोल होत आहे.

(Malaika Arora drops a picture flaunting her big feather cap netizens trolled her)

मलायकाने तिचा एक फोटो शेअर केला आहे त्यामध्ये तिने पंख असलेला हेडगियर म्हणजेच एक प्रकारची टोपी डोक्यामध्ये घातली आहे. या अवतारायत तिने पोज देत, लिहले आहे की, 'माझा दिवस अत्यंत साधेपणाने सुरू आहे.' आणि या फोटोला ट्रोलरने भरभरून ट्रोल केले आहे.

“कोबंडा घेऊन फिरते की काय ? , कोंबड्याचे पंख लावले ? हीच कोंबडा आहे अशा कमेंट तिच्या फोटोवर आल्या आहेत. 'वयानुसार तुमची विचार करण्याची आणि वागण्याची मानसिक क्षमता गमावत आहात. असेही एकाने म्हंटले आहे. "ही म्हातारी कोण आहे", "मलायका तुझा वयानुसार फॅशन सेन्स गेला की काय?' असेही एक युजर्स ने लिहिले आहेत. 'हिला खरीच फॅशन आयकॉन आहे का?' असाही प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Human Story : भावा हे कोल्हापूर आहे ! महावीर जयंतीनिमीत्त मराठा समाजातील व्यक्तीने जैन समाजाला केली कोट्यावधींची जमीन दान; असा आहे जिव्हाळा

Karad Chemical: तासवडेत स्फाेटांची मालिका सुरूच; केमिकल कंपनीत कॅन फुटून स्फाेट, ‘प्रदूषण’चे निरीक्षण!

Latest Marathi News Live Update : अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव! दोन समाज आमनेसामने

त्यांना चालता येत नव्हतं... शेवटच्या दिवसांत अशी झालेली विक्रम गोखलेंची अवस्था; मराठी अभिनेत्री म्हणाली, 'त्यांच्या पोटात...'

Wife Rights India : पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला मिळते पोटगी, हायकोर्टाचा मोठा निर्णय; नेमकं काय आहे प्रकरण ?

SCROLL FOR NEXT