Malaika Arora drops semi nude bold picture of arjun kapoor sakal
मनोरंजन

Arjun kapoor: मलायका पुढं अर्जुन कपूर झाला 'न्यूड'.. 'तो' फोटो शेयर करत म्हणाली, माझं..

कपडे काढून बसलेल्या अर्जुन कपूरचा फोटो मलायकानं शेयर केला आहे.

नीलेश अडसूळ

Malaika Arora: आपल्या वैयक्तिक आयुषयामुळे कायम चर्चेत राहणारी बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचे अफेअर सर्वांना ठाऊक आहेच. ते गेली काही वर्ष एकत्र आहेत. पण आता तर मलायकानं कहरच केला आहे.

मलायकानं चक्क अर्जुन कपूरचा न्यूड फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये अर्जुनच्या अंगावर एकही कपडा नाही. अशा विवस्त्र झालेल्या अर्जुननं आपलं angअंग झाकण्यासाठी केवळ एका छोट्या उशीचा वापर केला आहे.

(Malaika Arora drops semi nude bold picture of arjun kapoor)

मलायका आणि अर्जुन कपूर हे बॉलीवूडमधलं पावर कपल आहेत. बी-टाऊनमध्ये देखील सतत या जोडीची चर्चा असते. जेव्हापासून त्यांनी एकमेकांना अधिकृतरित्या स्वीकारलं आहे, तेव्हापासून ते अनेकदा हे दोघे एकत्रच असतात.

अनेकदा त्यांच्या लग्नाचीही प्रचंड चर्चा होताना दिसते. ते एकमेकांसोबत पतिपत्नी प्रमाणे राहत असले तरी अद्याप त्यांनी लग्नाचा विचार केलेला नाही. आमच्यातलं बॉन्डींग खूप वेगळं आहे आहे, असा मलायका कायम सांगत असते.

२०१७ साली मलायकानं आपला पती अभिनेता अरबान खानला घटस्फोट दिला होता. त्यानंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघांनी २०१९ साली आपल्या नात्याचा अधिकृतरित्या स्विकार केला.

arjun kapoor semi nude photo shared malaika

त्यांच्यातील प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच मलायकानं अर्जुनचा एक फोटो आपल्या इनस्टाग्राम स्टोरीवर शेयर केला आहे. ज्यामध्ये अर्जुन पूर्णतः विवस्त्र आहे. केवळ शरीराचा काही भाग झाकण्यासाठी त्याने एक छोटीशी उशी समोर धरली आहे.

हा फोटो शेयर करत मलायकानं (malaika arora) त्याला कॅप्शनही काहीसं हटके दिलं आहे. 'माझं आळशी बाळ ते..' असं मलायका म्हणाली आहे. विशेष म्हणजे तिने शेयर केलेला हा फोटो अर्जुन कपूरने देखील शेयर केला आहे. त्याच्या या फोटोची आता सोशल मिडियावर बरीच चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT