Malaika-Arora 
मनोरंजन

मलायकाचा बिकिनीतील 'हा' अवतार पाहून तुम्हीही व्हाल अवाक् !

वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा ही आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते, सध्या ती एका वेगऴ्या बाबीमुळे चेर्चेत आली आहे. मलायका आपला पती अरबाज खानपासून वेगळी झाल्यानंतर सर्वच बाबींमध्ये खूप जास्त जागरूक झालेली दिसत आहे.

दरम्यान, काही कालावधीपासून ती अर्जून कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे जास्तच चर्चेत आहे. नेहमीच मलायका तिचे हॉट फोटो शेअर सोशल मिडियावर शेअर करत असते. एका अशाच फोटोमुळे ती चर्चेत आहे. 

मलायका फक्त फॅशनिस्टाच नाही तर सोशल मीडिया क्वीन सुद्धा आहे. वयाच्या 45 व्या वर्षीही तिचा फिटनेस कमालीचा आहे. मागच्या काही काळापासून अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असणारी मलायका नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी मलायकानं तिच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केले होते, त्यानंतर आता तिनं आणखी एक बिकिनी फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, मलायकानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती व्हाइट कलरच्या बिकिनीमध्ये समुद्राच्या पाण्यात पाठमोरी उभी असलेली दिसत आहे. मलायकाच्या या थ्रोबॅक फोटोचं बॉलिवूच्या सर्वच सेलिब्रिटींनी कौतुक केलं आहे. यात अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला आणि अभिनेत्री इलियाना डिक्रुज यांचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

Leopard Terror: मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा कहर; गोठ्यात घुसून वासराचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT