Malaika-Modi Video esakal
मनोरंजन

Malaika-Modi Video: मलायका मोदी भेट? चर्चा होणारच! नेटकऱ्यांचा सोशल मीडियावर राडा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. विशेषत बॉलीवूडमधील सेलिब्रेटीविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टीं वेगानं व्हायरल होतात.

सकाळ डिजिटल टीम

Malaika Arora party video viral with Duplicate Narendra Modi: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. विशेषत बॉलीवूडमधील सेलिब्रेटीविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टीं वेगानं व्हायरल होतात. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळत असल्याचे दिसून आले आहे. त्यात जर तो व्हिडिओ मलायकाचा असेल तर मात्र काही विचारण्याची सोय नाही. त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु झालेला दिसून येतो.

बॉलीवूडमध्ये मलायकाच्या नावाची वेगळीच चर्चा सुरु असते. फिटनेस फ्रीक आणि सौंदर्यवती म्हणून तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सध्या सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यामध्ये मोदींची डुप्लिकेट असणारा एक व्यक्ती मलायकाशी संवाद साधताना दिसतो आहे. त्या व्हिडिओमध्ये मलायका आणि मोदी चर्चा करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

एरवी बॉलीवूडच्या सेलिब्रेटींसोबत वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. खासकरुन मलायकाच्या बातम्यांना तर नेटकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. बॉलीवूडमध्ये फिटनेस फ्रीक म्हणून मलायकाच्या फोटोंवर नेहमीच कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो. वयाची चाळीशी ओलांडून गेल्यानंतरही तिच्या सौंदर्याचे चाहते असंख्य आहेत.

तुर्तास सोशल मीडियावर त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे मनोरंजन केले आहे. त्यावरुन अनेकांनी दिलेल्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहे. एकानं कमेंट केली आहे की, फिटनेससंबंधी महत्वाची चर्चा होत आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की ऐतिहासिक भेट आहे. बाकी काही का असेना सोशल मीडियावर त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT