Malaika Arora Esakal
मनोरंजन

Malaika Arora: 'हे तरी कशाला घातलं..', ब्लेझरच्या आत अंर्तवस्त्रात दिसली अन् मलायका ट्रोल झाली..

मलायका अरोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे ज्यावर अनेकांनी तिच्या ड्रेसिंग स्टाईलला नावं ठेवली आहेत.

प्रणाली मोरे

Malaika Arora Troll: मलायका अरोरा वयाची पन्नाशी गाठायला आली तरी इतकी फिट कशी दिसते हा प्रश्न अनेकांना पडतो. अर्थात तिचं वर्कआऊट सेशन पाहिलं की याचं उत्तर मिळतं म्हणा चटकन, या वयात तिचा ग्लॅमरस अंदाजही अनेकांना वेड लावून सोडतो. सोशल मीडियावर तर तिचे फोटो मिनटात व्हायरल होतात.

आता वयाच्या पन्नाशीत इतकं हॉट दिसणं सर्वांनाच जमत नाही. पण तिचा हा हॉटनेस अन् ग्लॅमरस अंदाज अनेकदा तिला ट्रोलर्सचा सामना करायला लावतो. नुकताच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे,ज्यावर नको-नको त्या कमेंट्स युजरनं दिल्या आहेत.

आता मलायकाचा ड्रेस गंडलाय थोडा. कारण तिनं जे घातलंय त्यात ती स्तःच कम्फर्ट दिसत नाहीय..बहुधा हेच लोकांनी हेरलं अन् करायला लागले मग ट्रोलिंगचा मारा.

चला जाणून घेऊया नेमकं मलायकानं काय घातलंय ज्यावरनं तिल खूप ऐकावं लागत आहे. (Malaika Arora Troll new look Bollywood Actress)

मलायका अरोराचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय तो तिच्या फोटोशूट दरम्यानचा आहे. ज्यात तिनं फिक्कट निळसर रंगाचा ब्लेझर अन् पॅंट घातली आहे पण आतमध्ये चक्क अंर्तवस्त्र घालूनच ती आलीय.

अंगावरचा कोट हवेनं बाजूला सरकला की मलायका सारखा तो सावरु पाहतेय कारण आत फक्त ब्रालेट...म्हणजे हे स्पष्ट दिसतंय की त्या कॉश्युमममध्ये मलायका क्मफर्टेबल नाही.

या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. कुणी तिच्या वाढत्या वयावरनं डिवचलं आहे तर कुणी उर्फी जावेदशी तिची तुलना केली आहे.

मलायकाच्या व्हिडीओला ट्रोल करणाऱ्या एकानं लिहिलंय, 'हे(ब्लेझर) तरी कशाला घालून आली,नसतं घातलं तरी चाललं असतं...', तर कुणी लिहिलंय, 'उर्फीपेक्षा ही काही कमी नाही..', तर आणखी एकानं लिहिलं आहे,'एवढा मोठा मुलगा आहे हिला..तरी काय घालायचं कळत नाही..यांची मुलं हे पाहत असतील तर काय वाटत असेल त्यांना?'

आता मलायका ट्रोल जरी होत असली तरी तिला पाहिलं की वयाच्या पन्नाशीत इतकं सुंदर दिसणं काही सोपं नाही हे पटतं बरं का. आणि अर्थात त्या व्हिडीओवर तिच्या स्टाईलिस्ट अंदाजाची प्रशंसा करणारे देखील आहेत बरं का.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

Rohit Sharma: रोहित नाही तर कोण? 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडे सलामीचे हे 3 पर्याय; एक नाव सर्वात आघाडीवर

FDA Crime : आयुर्वेदिक औषधांत आढळली बुरशी अन्‌ अळ्या; इंड्युकेअर फार्माचा उत्पादन परवाना रद्द

SCROLL FOR NEXT