Malaika Arora wishes her ex Arbaaz Khan as his production starring Google
मनोरंजन

Malaika wishesh Arbaaz: अरबाजची नव्या सिनेमाची पोस्ट,चर्चा मात्र त्यावरील मलायकाच्या कमेंटची, म्हणाली...

मलायका अरोरा आणि अरबाज खानचा घटस्फोट झाला असला तरी ते दोघे अनेकदा आपल्या मुलासाठी एकत्र येतात.

प्रणाली मोरे

Malaika Arora: अरबाज खानने बुधवारी त्याचा आगामी चित्रपट "पटना शुक्ला'चे अपडेट इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्यानं घोषणा केली की चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे आणि क्लॅपबोर्डचे चित्र शेअर केले . पण, सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे मलायका अरोराच्या पोस्टवरील कमेंटनं.(Malaika Arora wishes her ex Arbaaz Khan as his production starring)

मलायका अरोरा ही अरबाज खानची कोण होती हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी 1998 मध्ये लग्न केले आणि नोव्हेंबर 2002 मध्ये त्यांचा मुलगा अरहान खानचा जन्म झाला. तथापि, लग्नाच्या 18 वर्षानंतर, हे जोडपे 2017 मध्ये वेगळे झाले. आता अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे, तर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

या फोटोमध्ये शेअर करताना अरबाजने लिहिले की, "अरबाज खान प्रॉडक्शन भोपाळमध्ये 'पटना शुक्ला' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करत आहे.. आमच्या क्रूमध्ये रवीना टंडनचा समावेश आहे." त्याने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच मलायकाने शुभेच्छा देत लिहिले, "ऑल द बेस्ट अरबाज खान.".

अलिकडे एअरपोर्टवर अरबाज खान आणि मलायका अरोरा आमनेसामने आले होते पण दोघांनी एकमेकांना इग्नोर केले.आणि आता मलायकाने अरबाजला शुभेच्छा दिल्या. यावरून असे दिसते ती की बॉलिवूडमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT