Manasi Naik shared post about character thoughts word future and she writer something sakal
मनोरंजन

Manasi Naik: चारित्र्यावर लक्ष ठेवा, कारण.. मानसी नाईकची 'ती' पोस्ट आणि चर्चेला उधाण..

अभिनेत्री मानसी नाईकने चारित्र्याच्या संदर्भात एक महत्वाची पोस्ट केली आहे.

नीलेश अडसूळ

Manasi Naik: प्रत्येक व्यक्तीला आपले चारित्र्य महत्वाचे असते. चारित्र्य जपण्यासाठीच माणूस आयुष्याभर प्रत्येक कृती विचारपूर्वक करत असतो. पण बऱ्याचदा काहीवेळा आपल्या हातून अशा काही चुका घडतात की आपल्या चारित्र्यावर दाग लागण्याची शक्यता असते.

विशेष करून मनोरंजन विश्वात वावरताना याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण कलाकारांच्या आयुष्यावर सगळ्यांची बारीक नजर असते शिवाय ते माध्यमात झळकत असल्याने बऱ्याचदा घडलेल्या पेक्षा वेगळंच काहीतरी समोर येऊन चुकीच्या चर्चां देखील त्यांना सामोरे जावं लागतं.

म्हणून आज खास चारित्र्य या विषयावर अभिनेत्री मानसी नाईक व्यक्त झाली आहे. तिने एक फोटो शेयर करत त्याला भन्नाट कॅप्शन दिले आहे.

(Manasi Naik shared post about character thoughts word future and she writer something)

मानसीने काळ्या रंगाचा टीशर्ट परिधान करून एक फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये ती डायरीवर काहीतरी लिहिताना दिसत आहे. सोबतच तिने एक कॅप्शनही दिले आहे.

यामध्ये मानसी म्हणाली आहे, ''विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात, सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते, चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते..''

Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मानसी नाईक

मानसीच्या या म्हणण्याचा नेमका अर्थ काय याबाबत अद्याप उलगडा झाला नाही. पण गेली काही दिवस ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. पती प्रदीप खरेरासोबत तिनं घटस्फोट घेतला असून ती विभक्त झाली आहे. टीची फसवणूक झाल्याचे ती मागे म्हणाली होती.

असे असतानाही मानसी विविध कामातून कायमच स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच तिने तर नवे घर खरेदी केले आहे. मानसी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक चर्चेत राहणारी अभिनेत्री असून तिचा जबरदस्त मोठा चाहतावर्ग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT