mansi mohile marathi actress gave birth to baby girl share post viral SAKAL
मनोरंजन

Mansi Mohile: काहे दिया परदेस फेम अभिनेत्री मानसी झाली आई! पोस्ट शेयर करत दिली गोड बातमी

काहे दिया परदेस या लोकप्रिय मालिकेत काम केलेली मराठमोळी अभिनेत्री मानसी मोहिले आई झालीय

Devendra Jadhav

Mansi Mohile Mother News: श्रीमंताघरची सून, काहे दिया परदेस अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेली मराठमोळी अभिनेत्री मानसी मोहिले आई झालीय.

मानसीने सोशल मीडीयावर पोस्ट करुन ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केलीय. मानसी गेल्या अनेक दिवसांपासुन तिच्या गरोदरपणाचे अपडेट शेअर करत होती. आता सोशल मिडीयावर पोस्ट करत मानसीने ही गुड न्यूज दिलीय.

(mansi mohile marathi actress)

मानसीने सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करुन आई झाल्याची गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केलीय. मानसी आणि तिचा नवरा सिद्धार्थ मोहिले यांना मुलगी झालीय.

मानसीने तिच्या सोशल मिडीयावर ही गुड न्यूज शेअर केलीय. मानसीला मराठी मनोरंजन विश्वातील सर्व कलाकारांनी कमेंट करुन शुभेच्छा आणि अभिनंदन केलंय.

मानसीने सोशल मिडीयावर पोस्ट करुन दिली गोड बातमी

मुलगी झाली हो! मानसी आणि सिद्धार्थ मोहिले. त्यांच्या आयुष्यात नव्या आनंदाचे स्वागत. मानसी आणि सिद्धार्थ आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबियांना आम्ही शुभेच्छा देतो. या नवीन प्रवासासाठी सदिच्छा. आयुष्याचा आनंदी प्रवास सुरु करा.

अशा शब्दात मानसी आणि सिद्धार्थ या नुकत्याच आई - बाबा झालेल्या दाम्पत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव झालाय. मानसी अलीकडेच श्रीमंताघरची सून या मालिकेत झळकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT