marathi Actor Prathamesh Parab wedding with his Girlfriend Date revealed  SAKAL
मनोरंजन

Prathamesh Parab Wedding Updates: प्रथमेशचं केळवण, गर्लफ्रेंडने लग्नाची तारीखही सांगितली

प्रथमेश परबच्या गर्लफ्रेंडने लग्नाची तारीख सांगितली

Devendra Jadhav

Prathamesh Parab Wedding Updates: गेल्या अनेक दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. स्वानंदी टिकेकर, गौतमी देशपांडे या अभिनेत्रींनी त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत थाटामाटात लग्न केलं.

अशातच मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे. तो म्हणजे 'टाईमपास' फेम प्रथमेश परब. प्रशमेशने केळवणाचा फोटो शेअर करत लग्नाची तारीखही सांगितलीय.

प्रथमेशच्या लगीनघाईला सुरुवात

प्रथमेश परबने गर्लफ्रेंडसोबत केळवणचा फोटो शेअर केलाय. प्रथमेश आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर या दोघांसमोर गोडाधोडाचं जेवण दिसत असून त्यांनी फोटोसाठी खास पोज दिली आहे.

प्रथमेश - क्षितीजाने फोटो पोस्ट करुन लग्नाची तारीखही सर्वांसोबत शेअर केली. काय आहे या दोघांच्या लग्नाची तारीख? वाचा पुढे.

या तारखेला प्रथमेश - क्षितीजा अडकणार लग्नबंधनात?

प्रथमेशची गर्लफ्रेंड क्षितीजाने केळवणाचा फोटो शेअर करत त्याखाली कॅप्शन लिहीलंय की, "#प्रतिजाचं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो.. (PS- तारीख खूपच Special आहे !, Hint caption मध्येच आहे. Comment मध्ये guess करा.)
तोवर..... नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. Happppppy "2024"

हे कॅप्शन वाचून अनेकांनी प्रथमेश - क्षितीजा हे दोघे १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर लग्नबंधनात अडकणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT