hemangi kavi. hemangi kavi news, hemangi kavi movies, hemangi kavi serials, hemangi kavi photos, hemangi kavi bold photos  SAKAL
मनोरंजन

Hemangi Kavi: रंगामुळे मालिकेतून बाहेर पडावं लागलं, हेमांगीने मांडलं सिनेसृष्टीतील 'काळं' सत्य

हेमांगीची एक नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीय

Devendra Jadhav

Hemangi Kavi News: हेमांगी कवी हि मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री. हेमांगीने आजवर अनेक मालिका, वेबसिरीज, सिनेमांमधून स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली. हेमांगी अभिनयात जितकी अव्वल आहे तितकीच ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. हेमांगीची एक नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीय. हेमांगीला तिच्या सावळ्या रंगामुळे मालिकेतून काढून टाकल्याची धक्कादायक गोष्ट घडली आहे.

(marathi actress Hemangi kavi face racism, reveals the 'black' truth of cinema)

हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

हेमांगीने एका मुलाखतीत खुलासा केलेला की.. मला माझ्या सावळ्या रंगावरून खूपदा रिजेक्शन मिळालंय. एका चॅनलवाल्याने तर मला सांगितलं की आमच्या संपूर्ण हिस्ट्री मध्ये आमची हिरोईन काळी नाहीये. यानंतर मी ओके म्हणून बाजूला झाले कारण मी नेहमीप्रमाणे त्यांना यात त्यांचंच नुकसान आहे असे म्हणून स्वतःला समजावले.

हेमांगी पुढे म्हणाली... २१ व्या शतकात देखील रंगावरून वर्णभेद होतो हे खूपच धक्कादायक आहे. पण त्यानंतर मात्र इंडस्ट्रमध्ये सावळ्या मुलींचा ट्रेंड आला.

मी आता मालिका चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली पण माझं आयुष्य एका सामान्य व्यक्तिप्रमाणेच राहिलं आहे. मी सर्वसामान्यांसारखी लाईनमध्येच उभी राहते त्यात मला कोणी ओळखतही नाही.

माझी सासू नेहमी माझ्या बाजूने बोलते. बिल्डिंगमधली लोकं जेव्हा तुमची सून सकाळी दहा वाजेपर्यंत झोपते असे म्हटले जाते तेव्हा माझी सासू त्यांना खमक्या आवाजात म्हणते की, ती शूटिंगवरून रात्री १२ वाजता आलीय.

अशाप्रकारे रंगावुन हेमांगीला इंडस्ट्रीमध्ये कसा वर्णभेद सहन करावा लागला याचा खुलासा झालाय. हेमांगीने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर पुढे अनेक प्रोजेक्ट्समधून स्वतःची छाप पाडली. हेमांगी स्त्रीवादी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अनेक पोस्ट्स लिहिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Novak Djokovic: जोकोविच आप्पाचा विषय लय हार्डए... विम्बल्डननेच शेअर केला मराठी गाण्यावर Video; एकदा पाहाच

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

SCROLL FOR NEXT