marathi actress hemangi kavi special post for new year 2024  SAKAL
मनोरंजन

Hemangi Kavi: "आज आपलं मराठी नववर्ष नाही वगैरे..", न्यू इयरच्या शुभेच्छा देताना हेमांगीची पोस्ट चर्चेत

हेमांगी कवीने नू इयरच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत

Devendra Jadhav

Hemangi Kavi New Year Wishes: आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झालीय. अनेकांनी २०२३ ला आनंदात निरोप देऊन २०२४ चं उत्साहात स्वागत केलंय. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.

अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने न्यू इयरच्या शुभेच्छा देताना खास पोस्ट लिहीली आहे. काय म्हणाली हेमांगी? वाचा पुढे.

हेमांगी कवीने दिल्या न्यू इयरच्या शुभेच्छा

हेमांगीने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहीलंय की, "Happy New Year! नवीन वर्षाच्या शुभेच्छा! नये साल की ढेर सारी शुभ कामनाएं! त.टी. : आज आपलं मराठी नववर्ष नाही वगैरे lecture please नको. चैत्र महीन्यातलं मराठी नववर्ष आम्ही खुप दणक्यात, आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरं करतो. पण तुर्तास व्यवहारी जगातल्या नविन वर्षाच्या तुम्हांला अनेकानेक शुभेच्छा!"

हेमांगी कवीचं वर्कफ्रंट

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी सध्या विविध माध्यमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. हेमांगीने २०२३ मध्ये एका जाहीरातीच्या माध्यमातून महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं.

याशिवाय हेमांगी सध्या कैसे मुझे तुम मिल गए या हिंदी मालिकेत काम अभिनय करत आहे. हेमांगीची ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

Kolhapur कार-कंटेनरची धडक, २८ वर्षीय डॉक्टरचा जागीच मृत्यू; हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशीच काळाचा घाला

SCROLL FOR NEXT