Uttara Baokar  Sakal
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं निधन

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले.

वैष्णवी कारंजकर

मराठी, हिंदी चित्रपट व मालिकांतील ख्यातनाम अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे एक भाऊ, एक बहीण, वहिनी व भाचा आहे.

उत्तरा बावकर या 'तमस' या मालिकेमुळे प्रकाशझोतात आल्या. सुमित्रा भावे यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केले होते. अभिनय व आवाजी अभिनय यावर त्यांची हुकूमत होती. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा त त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka River Drowning Accident : नदीच्या प्रवाहात अचानक वाढ, शिंपले गोळा करण्यासाठी गेलेले ८ जण बुडाले; ७ महिलांचा समावेश

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR ला धक्का! १८ कोटींचा खेळाडू स्पर्धेतून बाहेर; शेवटच्या साखळी सामन्यापूर्वी बदली खेळाडूची घोषणा

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची हजेरी

Budhwar Peth Raid : पुण्यातील बुधवार पेठेत छापा; सहा बांगलादेशी महिला ताब्यात, वेश्याव्यवसाय आणि बेकायदा वास्तव्याचा पर्दाफाश

Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला! ६०० ड्रोन आणि ९० क्षेपणास्त्रांचा मारा; ४ जणांचा मृत्यू, ८० हून अधिक लोक जखमी

SCROLL FOR NEXT