69th national film awards 2023 complete winner list nominations award ceremony alia bhatt rrr kangana ranaut  SAKAL
मनोरंजन

National Awards:६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठीचा डंका, या मराठी सिनेमा आणि कलाकारांनी मारली बाजी

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे.

सकाळ डिजिटल टीम

National Films Awards:नुकतेचं ६९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले. या जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्येय मराठी चित्रपट आणि कलाकारांनी घवघवीत यश मिळवले आहे. जाहीर झालेल्या या पुरस्कारांमध्ये एकूण ४ पुरस्कार मराठी कलाकारांना पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्व मराठी कलाकारांनी आनंद व्यक्त केला.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्व स्तरांतून मराठी कलाकारावर स्तुतीसुमनं उधळण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कलाकारांचे अभिनंदन केले.

पल्लवी जोशी यांना 'द काश्मिर फाईल्स' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. गोदावरी चित्रपटासाठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक पुरस्कार देण्यात आला.(Latest Marathi News)

रेखा माहितीपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांना स्पेशल ज्युरी अ‍वॉर्ड जाहीर करण्यात आला. सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'एकदा काय झालं' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT