aai kuthe kay karte madhurani prabhulkar Esakal
मनोरंजन

Aai kuthe kay karte: बायको गरोदर असताना अभी दुसऱ्या पोरीच्या प्रेमात.. अरुंधतीनं पकडलं रंगेहाथ..

सकाळ डिजिटल टीम

Aai kuthe kay karte update: 'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत येणाऱ्या नव्या ट्विस्ट आणि वेगळ्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामूळे प्रेत्रकाचं भरपुर प्रेम या मालिकेला मिळतं. या मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्या नात्यात वाढती जवळिक प्रेक्षंकाच्या पसंतीस पडत आहे. ते दोघ आपल्या प्रेमाची कबूली देणार तितक्यात अरुंधतीच्या समोर असं काही समोर येतं की ते पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते.

मालिकेच्या पुढच्या भागाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर समोर आला आहे. त्यात दिसतंय की अरुंधती आणि आशुतोष एकमेकांच्या भावना सांगताना दिसताय . ते प्रेमाची कबूली देणार आहेत. पण ते बोलण्याआधीच अरुंधतीला तिचा मुलागा अभिषेक एका दुसऱ्या मुलीसोबत दिसतो. अभिषेकने तिचा हात हातात घेतलेला असतो. तो तिला घेऊन बसला आहे. हे पाहिल्यानंतर अरुंधतीला चांगलाच धक्का बसतो. एकीकडे अनघा प्रेग्नेंट आहे तर दुसरीकडे अभिषेक दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामूळे जे दिसतंय त्यावरुण मालिकेला नवीन वळण लागणार असल्याचं दिसतंय.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

अभिषेकचं वास्तव समोर आल्यावर अरुंधती आता काय करणार ह्याकडे प्रेक्षंकाचं लक्ष लांगलं आहे. या नव्या ट्विस्टमुळे मालिकेत पुर्ण कथानकच बदलणार आहे. या सगळ्यात आशुतोष अरुंधतीच्या प्रेमाच्या कबुलीचं काय होणार ते दोघं आपल्या भावना व्यक्त करणार की नाही. आता हे समजलं तर अनघाची कोय परिस्थीती असणार? अरुंधती तिला याबद्दल सांगणार का? पाहण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मालिकेला या आठवड्यात 5.9 रेटिंग मिळालं त्यामूळं थेट पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.त्यामुळे टीआरपी वाढवण्यासाठी हे ट्विस्ट मालिकेत आलंय का आणि याची खरंच टीआरपी वाढण्यासाठी मदत होइलं का हे पाहनं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

SCROLL FOR NEXT