मनोरंजन

‘लागिरं झालं जी’ मालिका होणार बंद; आज्या शितलीच्या निरोपाची तारीख ठरली!

वृत्तसंस्था

मुंबई : आज्या आणि शितलीची प्रेमकहाणी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ‘लागिरं झालं जी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेचा चाहता महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे. 

अभिनेत्री शिवानी बावकर, नितिश चव्हाण, राहुल मगदूम, निखिल चव्हाण हे सगळे कलाकार या मालिकेमुळे चांगलेच प्रकाशझोतात आले. महत्त्वाचे म्हणजे या मालिकेमुळे चांदवडी या पुनर्वसित गावातील लोकांना रोजगार मिळाला. चांदवडी हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचलं. मालिकेतील आपले लाडके कलाकार आज्या, शितली, राहुल्या, भैय्यासाहेब यांची एक झलक बघण्यासाठी गावात गर्दी होऊ लागली. पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे.

अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेला हा संस्मरणीय प्रवास अखेर थांबतोय. मालिकेचा शेवट कसा होणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे.  येत्या 22 जून रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या जागी मिसेस मुख्यमंत्री ही नवी मालिका सुरु होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fraud: १३.१७ कोटी रुपयांची फसणूक, मुंबईत २१ वर्षीय एका तरुणाला अटक, काय आहे प्रकरण?

Baramati Vidhansabha Byelection : बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न; दिल्ली दरबारी होणार काँग्रेसचा निर्णय

Dowry Harassment Case : भाजीत केस सापडल्याने निर्दयी मारहाण, छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; 5 तोळं सोनं, 2 लाख हुंडा देऊनही पतीचं नाही झालं समाधान

Kapil Dev: फक्त IPL नव्हे, देशासाठी खेळण्याचं स्वप्न बाळगा; कपिल देवांनी तरुणांना दिला मोठा मंत्र म्हणाले...

Latest Marathi News Live Update : सिल्लोड आगारातील कर्मचाऱ्याची आत्महत्या, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT